पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्का मसुदा क्रमांक ३: माहितीसाठी विनंति अर्ज २ ग्रामसभा/वन अधिकार समिती ग्राम पंचायत ------- ता. ------- महाराष्ट्र ----- दिनांकः - -२००८ प्रति, मा. तालुका निरिक्षक, भुमि अभिलेख, ता. -------- जि. ------ विषयः आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता आपल्या विभागाकडील आवश्यक कागदपत्राच्या प्रमाणित सत्यप्रती नियम १२(४) अनुसार मिळण्याबाबत महोदय, आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता आमच्या ग्रामसभेला खालील कागदपत्राची आवश्यकता आहे. • आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाची प्रथम बंदोबस्त मिसल व नकाशे • आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाची पुनर्मोजणी झाली असल्यास त्याचा रेकॉर्ड व नकाशे आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाची आपल्या विभागाकडे असलेली नियम १३ अनुसार पुरावा म्हणून उपयुक्त अन्य सर्व कागदपत्र व माहिती नम्र विनंती १. वरील कागदपत्राच्या व नकाशाच्या प्रमाणित सत्यप्रती विनामुल्य मिळाव्यात. २. आपला योग्य अधिकारी आमच्या सोयीच्या तारखेला होणा-या ग्रामसभेत पाठवून सर्व कागदपत्रे व नकाशे ग्रामसभेला समजावून द्यावीत. विनीत अध्यक्ष ग्रामसेवक सरपंच