पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- मार्फत मा. तहसिलदार ता. -------- जि. विषयः आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता राजस्व विभागाकडील आवश्यक कागदपत्राच्या प्रमाणित सत्यप्रती नियम १२(४) अनुसार मिळण्याबाबत महोदय, आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता आमच्या ग्रामसभेला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे. आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाचे निस्तार पत्रक वाजिबुल अर्ज व नकाशे । आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाची संबंधित पटवारी किंवा तलाठी दफ्तरात असलेली शेत व वन जमिनीची नोंद असलेली सर्व कागदपत्रे व नकाशे आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाची राजस्व विभागाकडे असलेली नियम १३ अनुसार पुरावा म्हणून उपयुक्त अन्य सर्व कागदपत्र व माहिती नम्र विनंती १. वरील कागदपत्राच्या व नकाशाच्या प्रमाणित सत्यप्रती विनामुल्य मिळाव्यात. । २. आपला योग्य अधिकारी आमच्या सोयीच्या तारखेला होणा-या ग्रामसभेत पाठवून सर्व कागदपत्रे व नकाशे ग्रामसभेला समजावून द्यावीत. विनीत ग्रामसेवक सरपंच अध्यक्ष वन अधिकार समिती ग्राम पंचायत ग्राम पंचायत पोच पावती आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ चा नियम १२(४) अनुसार कागदपत्रे व माहिती मिळण्याबाबत ग्राम पंचायत | ता. ---- जि.--- -------- महाराष्ट्र ने केलेला अर्ज आज दि. ----- रोजी मिळाला. सही