पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• वाडी / पाड्यांच्या/महसूल गावांच्या ग्रामसभांनी स्वतंत्रपणे काम करण्यास मान्यता द्यावी काय यासंबंधी निर्णय घेणे आवश्यक असल्यास वन हक्क समितीची निवड. आवश्यक असल्यास वन हक्क समितीस वन हक्क दावा स्विकारण्यास प्राधिकृत करणे. • आवश्यक असल्यास वन हक्कासंबंधी दावा मागविण्याची सूचना काढणे. | सभेमध्ये सभापतींच्या परवानगीने ग्राम सभेचा सदस्य एखादी सूचना किंवा इतर विषयासंबंधी निवेदन सादर करू इच्छित असेल तर त्याने तसे लेखी निवेदन ग्राम सभेच्या सचिवाकडे सभेपूर्वी तीन दिवस अगोदर कळवावे. शिक्का सही, दिनांक सचिव, ग्राम सभा या पहिल्या बैठकीत शासकीय विभागांना सर्व उतारे, नकाशे इत्यादि माहिती पुरवण्यासाठी खालील मसुदा क्रमांक २, ३ व ४ प्रमाणे लेखी विनंति अर्ज १,२,३ पाठवावे. मसुदा क्रमांक २: माहितीसाठी विनंति अर्ज १ ग्रामसभा/वन अधिकार समिती ग्राम पंचायत ------- ता. ------- महाराष्ट्र ----- दिनांकः - -२००८ प्रति, मा. उपविभागीय अधिकारी, राजस्व उपविभाग जि. ------