पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५. सामूहिक वनसंपत्तीचे | ग्राम जैवविविधता समितीच्या द्वारे पुनरुज्जीवन व | वनाधिकार तसेच जैवविविधता व्यवस्थापन हाती घेणे । कायद्यातून मिळालेल्या सर्व अधिकारांना व कर्तव्यांना डोळ्यापुढे ठेवून, रोहयो व इतर योजनांचा लाभ घेऊन, सामूहिक वनसंपत्तीचे पुनरुज्जीवन व व्यवस्थापन संदर्भातील कार्यवाही सुरू करणे १६. सामूहिक जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या वनसंपत्तीतील काही | द्वारे जैवविविधता कायद्यातून भागावर सुरक्षावन | मिळालेल्या सर्व अधिकारांचा सुयोग्य प्रस्थापित करून तेथे | वापर करत सुरक्षावनाची स्थापना नैसर्गिक जीवसृष्टीचे | करून त्याला आवश्यक ते संरक्षण पुनरुज्जीवन करणे | देणे १७. शेतीखालील | अ) पिकांचे वाण व शेतक-यांचे जमिनीच्या काही | हक्क कायद्यातील तरतुदींनुसार हिश्श्यात पिकांचे, | गावरान वाणांची नोंदणी करणे फळझाडांचे गावरान ब) जैवविविधतेच्या व्यवस्थापनासाठी वाण जतन करणे व पुनरुज्जीवनासाठी बनवलेल्या कृति आराखड्याच्या आधारे लोकांच्या खास पसंतीच्या वाणांची लागवड चालू ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करणे क) पिकांचे वाण व शेतक-यांचे हक्क प्राधिकरणाच्या राष्ट्रीय जनुक निधीद्वारे पिकांचे, फळझाडांचे गावरान वाण जतन करण्यास मदत मिळवणे