पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामसभेने सामूहिक वन संसाधने व सामूहिक वन संपत्तीचे क्षेत्र ठरविताना (पायरी ३) ही कारवाई सुरू करावी १३. वाडी / पाडे || अ) जैवविविधता अभ्यास गट गठित महसूल गावांच्या | करणे, यात स्थानिक विद्यार्थी, पातळीवरील शिक्षकांना सहभागी करणे जैवविविधता ब) जैवविविधतेबद्दल आवश्यक ती व्यवस्थापन कृति माहिती संकलित करून तिच्या आराखडा बनवणे व व्यवस्थापनासाठी व पुनरुज्जीवनासाठी त्याच्या आधारे कृति आराखडा बनवणे रोहयोसाठी रोजगाराचे नियोजन करणे क) या संदर्भात काय रोजगार उचित राहतील हे ठरवणे १४. ग्रामपंचायतीच्या अ) वाडी / पाडे / महसूल गावांच्या पातळीवरील पातळीवरील आराखड्यांच्या आधारे जैवविविधता ग्रामपंचायतीच्या पातळीवरील व्यवस्थापन कृति | जैवविविधतेच्या व्यवस्थापनाचा व आराखडा बनवणे व | पुनरुज्जीवनाचा कृति आराखडा त्याच्या आधारे | बनवणे रोहयोसाठी रोजगाराचे ब) वाडी / पाडे / महसूल गावांच्या नियोजन पक्के करणे पातळीवरील नियोजनाच्या आधारे ग्रामपंचायत पातळीवरील रोजगारांचे नियोजन करणे क) ग्रामपंचायतीच्या पातळीवरील ग्रामसभेने रोजगार नियोजन आराखडा मान्य करून पंचायत समितीकडे पाठवणे