पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कायदा अंमलबजावणीचे टप्पे | वन हक्ककायद्याची अंमलबजावणी करताना पावला-पावलाने पुढे जावे लागेल. शोषित जन आंदोलनाने बनवलेल्या मार्गदर्शिकेत सुचवलेल्या टप्प्यांत थोडे बदल करून, भर घालून खालील प्रकारे पावले उचलावीत अशी सूचना आहे. तक्ता कः कायदा अंमलबजावणीतील पाय-या आपल्याला काय करायचे कधी कराल? पायरी | पायरीचे नाव क्रमांक १. ग्रामपंचायत अ) मोठ्या संख्येने हजर राहणे । | लवकरात पातळीवरील पहिली लवकर ब) वाडी / पाड्यांनी/ महसूल गावांनी | ग्रामसभा बोलविणे, स्वतंत्रपणे ग्रामसभा बोलावून काम वाडी सुरू करण्यास मान्यता देणे पायांच्या/महसूल गावांच्या ग्रामसभांनी | क) शासकीय विभागांना सर्व उतारे, स्वतंत्रपणे काम | नकाशे इत्यादि माहिती पुरवण्यासाठी करण्यास मान्यता | लेखी विनंति पाठवणे देणे/ हे शक्य न ड) वाडी/ पाड्यांच्या/ महसूल झाल्यास ग्रामपंचायत गावांच्या ग्रामसभांनी स्वतंत्रपणे काम पातळीवरील | करण्यास मान्यता मिळवण्यास ग्रामसभेने दावे अडचणी असल्यास ग्रामपंचायत मागविणे पातळीवरील ग्रामसभेने वनअधिकार समिती निवडणे आणि सामूहिक संसाधने व त्यांच्या हद्दी निश्चित करण्यासाठी तारीख ठरविणे लवकरात लवकर वाडी । पाड्यांनी/ | अ) मोठ्या संख्येने हजर राहणे महसूल ग्रामांनी ब) वनअधिकार समिती निवडणे पहिली स्वतंत्र ग्रामसभा बोलविणे, | क) सामूहिक संसाधने व त्यांच्या वनअधिकार समिती | हद्दी निश्चित करण्यासाठी तारीख निवडणे व दावे | ठरविणे मागविणे