पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. ग्रामसभेने सामूहिक | अ) सामूहिक वन संसाधनांची यादी वन संसाधने व | बनवणे सामूहिक वन ब) सामूहिक वन संपत्तीच्या हद्दी संपत्तीचे क्षेत्र ठरविणे निश्चित करून, नकाशावर नोंदवून ठराव करणे क) जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गठन करण्यासाठी कारवाई सुरू करणे (पायरी १२) (ड) सरकारकडे मागितलेले दस्तावेज मिळाले की नाहीत याची तपासणी करणे व मिळाले नसल्यास मुदतवाढीसाठी अर्ज करणे ४. वन हक्क समितीने | पुरावे तयार करणे व दाव्यांसंबंधीचे | दावे दावे स्वीकारणे अर्ज वन हक्क समितीकडे दाखल | मागविल्यानंतर करणे ३ महिन्यात दाखल करणे | वन हक्क समितीने | जागा दाखविण्याकरिता प्रत्यक्ष हजर दाव्यांची पडताळणी | राहणे करणे it is दाव्यांसंबंधात | मोठ्या संख्येने ग्रामसभेत हजर राहणे ग्रामसभेने ठराव मंजूर करणे ७. ग्रामसभेने उपविभागीय पातळीवरील समितीकडे पाठविणे ग्रामसभेतील ठरावामुळे व्यथित | ग्रामसभेच्या व्यक्तीने उपविभागीय पातळीवरील | ठरावापासून समितीकडे अपील करणे ६० दिवसांच्या आत ठराव ८. उपविभागीय | अ) उपविभागीय पातळीवरील | पातळीवरील समितीने | समितीच्या कामकाजात पारदर्शकतेचा दिवसांच्या ग्रामसभेच्या ठरावाची | आग्रह धरणे आत