पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उतारावर फिरती शेती. दोन-तीन वर्षे नाचणी, सावा, तीळ पिकवून मग दहा-पंधरा वर्षे |c५३Y - 37 5, न त ८३३१ । र, । माइ ੨ਤ - - शा। ਫ4 ਤਾਹ ਨੂੰ २५ । | अ १ । । - । न्न मन पडीत टाकायची अशी पद्धत होती. पण शेती करताना ते आंबा, हिरडा सांभाळून ठेवायचे. डोंगराच्या अगदी वरच्या चढांवर सरकारी राखीव जंगल होते. ज्यांची जमीन बुडली, त्यांचे पुनर्वसन पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात होणार होते. धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली, रस्ते झाले, गाड्या फिरू लागल्या आणि आतापर्यंत कधीही जास्त रोख पैसा न पाहिलेल्या शेतक-यांना एक नवे जग सामोरे आले. १९५५-६०च्या