पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • वनक्षेत्रातील महत्वाच्या जीवजातींचे सद्यः प्रमाण, उपयोग व

त्यातील बदल नोंदवणे [तक्ता ११] सामूहिक वनसंपत्तीच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या महत्वाच्या जीवजातींची सद्यःस्थिति व त्यांच्यात काय बदल चालले आहेत हे समजावून घेणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने ह्या तक्त्यात महत्वाच्या वन्य जीवजातींची स्थिती व त्यांत होत असलेले बदल, त्यांचे मूल्यवर्धन व विक्री; वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या दृष्टिकोनातून या जीवजातींचे व संसाधनाचे व्यवस्थापन कसे व्हायला हवे आहे; यांचे संरक्षण, शहाणपणे, दूरदर्शित्वातून वापर करायचा असेल तर काय धोरणे, नियम, पध्दती उचित ठरतील, काय कार्यक्रमउपक्रम राबवायला पाहिजेत, हे नोंदवायचे आहे. भांदरी, पंचायत कोहोना, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती : तक्ता११ : सामूहिक वनक्षेत्रातील महत्वाच्या जीवजातींचे सद्यः प्रमाण, उपयोग व त्यातील बदल । अक्र uu जीवाचे स्थानिक नाव सागवन दुधारी। धावडा मोका साधारण दुर्मिळ साधारण सध्याचे (आता आढळत | साधारण वनस्पती, | नाही, दुर्मीळ, प्राण्यांचे साधारण प्रमाण प्रमाणात, भरपूर) | साधारण || दुर्मिळ | साधारण साधारण गेल्या १० | (खूप वाढ, | साधारण घट वर्षांतील | थोडी वाढ, प्रमाणातील | बदल । नाही, बदल साधारण घट, खूप घट) बदलाचे कारण जंगल तोडीमुळे | जंगलतोड | वृक्ष | जी झाडे आढळत । | होती संपत नाही आली