पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधारण | खूप घट इंधनात खूप घट घट गेल्या १० वर्षातील | थोडी वाढ उपयोगात/ उपद्रवात झालेल्या बदलाचे स्वरूप व प्रमाण (खूप वाढ, थोडी वाढ, बदल नाही, साधारण घट, खूप घट)। बदलाचे कारण जंगल तोडीमुळे | जंगलतोडी | जळवुमुळे | संपत आली

  • महत्वपूर्ण जीवांच्या वनभूमीवरील व्यवस्थापनाची स्थिती नोंदवणे

[तक्ता १२] गोळा केलेल्या सर्व माहितीचा उपयोग अखेर निसर्गसंपत्तीचे चांगले व्यवस्थापन व्हावे या दृष्टीने एक कृति आराखडा बनवण्यासाठी करायचा आहे. तक्ता क्रमांक १२ मध्ये ह्या दृष्टीने जीवसृष्टीशी लागे- बांधे असलेल्या वेग-वेगळ्या हितसंबंधी गटांच्या सदस्यांशी व्यवस्थापनासंबंधी चर्चा करून माहिती भरावयाची आहे. विरपुरः तक्ता १२ महत्वपूर्ण जीवांच्या वनभूमीवरील व्यवस्थापनाची स्थिती नोंदवणे जीवजातीचे स्थानिक नाव | | बोंडारा १ सध्याची व्यवस्थापन पद्धती व | भूमिहीन, शेतकरी, मजुरी करणारे सर्व त्यामुळे फायद्यात / तोट्यात | गावक-यांना फायदा आहे असणारे हितसंबंधी गट सध्याचे व्यवस्थापन कोणाकडे आहेत? अधिकार | वन संरक्षण समिती व एफ.डी.सी.एम.चे कर्मचारी संयुक्त || | सध्याचे व्यवस्थापन काय पद्धतीने | दररोज पाळीपाळीने जंगलात लोक फिरतात. चालते? | 3 सध्या कोणत्या स्थानिक | वरील सर्व गटांना: जळाऊ लाकूड व मोळी हितसंबंधी गटांना लाभ होतो? | विकण्यासाठी काय लाभ होतो? सध्या कोणत्या बाह्य हितसंबंधी | नांदे, नवागाव, कन्साईः जळावू लाकूड व गटांना लाभ होतो? काय लाभ | विक्रीसाठी