पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खूप वाढः सागवान ३० ते ३५ फूट उंची। ३) गेल्या १० वर्षातील | मोठी झाडे परिसरातील बदलाचे प्रमाणः थोडी वाढ, खूप वाढ, बदल नाही, साधारण | झुडपे घट, खूप घट खूप वाढ:कुवडा, पळस, टेंभूर, बांबू, धावडा, बोहरे, खैर, आले गवत / वनस्पती खूप वाढ:हेवरा, पोवया, इतर बारीक गवत मिश्र प्राणी जीवन (जंगली) खूप वाढ: ससा, लावे, तितर, ओलगी, पेसरा प्राणी जीवन (पाळीव) थोडी वाढ: म्हैस, गाय, बेल, शेळ्या परिसरातील इतर घटक ४) बदलामागील कारणे | वन संरक्षण समिती स्थापन झाल्यामुळे जंगल वाढले उठवणारे | स्थानिक ५) लाभ हितसंबंधी गट विरपूर गावकरी लोकांना मिळते बाह्य । नाही सोसणारे | स्थानिक डांड्या, कांबड्या, खंबा । ६) हानी हितसंबंधी गट बाह्य नाही ७) लाभात बदलाचे | खूप वाढ झाली. गावाला २५ टक्के लाभ दिसून आला. प्रमाणः थोडी वाढ, खूप वाढ, बदल नाही, साधारण घट, खूप घट ८) हानी बदलाचे प्रमाणः | साधारण घट साधारण घट, बदल नाही, खूप घट