पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| १ | २ | ३

  • रकाना ६ मध्ये प्रत्येक निर्णयाच्या खाली समितीचे अध्यक्ष (जिल्हाधिकारी) तसेच सदस्य सचिव यांची पूर्ण नांवे लिहिण्यात येतील व त्यांची सही राहील.

जिल्हा पातळीवरील समितीने सर्व प्रस्तावित प्रकरणांची तपासणी व सर्व अपील प्रकरणांचा विचार करावयाचा आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय समिती कार्यालयात पुढीलप्रमाणे रजिस्टर ठेवावयाचे आहे: तक्ता टः जिल्हास्तरीय समिती कार्यालयात ठेवावयाचे रजिस्टर (वन हक्क मान्य करणे अधिनियम, २००६ अन्वये) जिल्हा ----------- वर्ष---------- अनु. क्रमांक जिल्हा प्रकरण क्रमांक प्रकरण कंपार्टमेंट | मागणीदरांचे/ | पुनर्पताडळणीसाठी प्राप्त | क्र./ सहें सामुदायिक | उपविभागीय समितीकडे झाल्याचा | क्र./ क्षेत्र हक्कदारांचे | पाठविण्यात आलेले प्रकरण दिनांक नांव, जात व रहिवासाचा पत्ता पाठविल्याचा । परत दिनांक आल्याचा दिनांक ३ । जिल्हा | जिल्हा | अंतिम निर्णय उपविभागीय समितीकडे | अधिकार समितीमध्ये । | समितीचा | पाठविल्याचा तपशील अभिलेखात कधी विचार | संक्षिप्त समाविष्ट केला गेला | निर्णय प्रमाणपत्राचा पाठवल्याचा | पावती । करण्यासाठी (दिनांक) क्रमांक व | दिनांक दिलेल्या दिनांक आदेशाचा (दिनांक) दिनांक १० | ११ | | १२ | १३ १३