पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रदत्त हक्काबाबत प्रसिध्दी (दिनांक) शेरा १४

  • प्रकरण क्रमांकात उपविभागाचे नांव/ग्रामपंचायतीचे नांव/ग्रामसभेचे नांव/ग्रामसभेतील प्रकरणाचा हक्क मागणी अनुक्रमांक/व्यक्तीगत किंवा सामुदायिक/महिना/वर्षाचे शेवटचे दोन अंक, उदाहरणार्थमनासा/रामनगर/बम्होरी/२/व्य/५/०८/ याचा अर्थ मनसा उपविभागाची रामनगर ग्रामपंचायतीचा बम्होरी गावाचे व्यक्तीगत दाव्याचे दुसरे प्रकरण ज्याची मे, २००८ मध्ये नोंदणी झाली आहे. पायरी ११. जिल्हा समितीने अंतिमतः वन हक्कनोंदीना मान्यता देणे

जिल्हा समितीने वन हक्क नोंदींना अखेरची मान्यता दिल्यावर खालील मसुद्यांप्रमाणे सूचना द्याव्याः मसुदा क्रमांक ८: वैयक्तिक वन हक्क नोंदींना अखेरची मान्यता भारत सरकारः जमाती कार्य मंत्रालय अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कमान्य करणे) नियम, २००८ जोडपत्र - दोन : (पहा नियम (८)(ज)) ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी हक्क वन हक्कधारकांचे नाव/नावे (पती/पत्नीसह): आईचे/वडिलांचे नाव: अवलंबून असणा-यांची नावे: पत्ता : गाव /ग्रामसभा : ग्राम पंचायत: तहसील/तालुका: जिल्हाः अनुसूचित जमाती आहे की/इतर पारंपारिक वन निवासी आहे: क्षेत्र : | c m

० ० ०