पान:बलसागर (Balsagar).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांचा समन्वय हवा ; पण सध्या तरी असा समन्वय, तो घडवणारी व्यक्ती किंवा शक्ती दृष्टिपथात नाही. कुठे दात आहेत तर कुठे चणे ! हे अंतर कमी व्हावे म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना श्री. गोखले यांच्या लेखाने थोडा तरी दिलासा नक्कीच मिळेल.

जून १९८२

।। बलसागर ।। १००