पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताळेबंद बनवा 33333 F__ E अंबिकामाता बचत गटाचे बँकेमध्ये खाते आहे. गटाला बँकेकडून रू. २५,०००/- कर्ज हवे आहे. हे कर्ज दरमहा रू. २,०००/- प्रमाणे गट परतफेड करणार आहे. गटात थकबाकीदार नाही. हे कर्ज गटात २% द.म. प्रमाणे गट ५ जणींना देणार आहे. चला, बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अंबिकामाता गटाचा हिशोब जुळवायला गटाला मदत करूया. अंबिकामाता बचत गटहिशेब खोपी गाव, ता. भोर, जि. पुणे. गट सुरू दिनांक - ७ एप्रिल ०६ गटाचा ३१/०३/०७ अखेरचा हिशेब नाव बचत फेड । सेवाशुल्क दंड | इतर एकूण | कर्ज येणेबाकी १ | सुलोचना जगताप ११०० १००० १५० २२५५ । ३००० २००० शारदा मांढरे १२०० ३००० । २१० ४४२० | ४००० १००० ३ | वैशाली शिंदे १२०० १२०५ ४ | विमल गोगावले १२०० २००० | १०० ३३०५ | २००० ५ | भारती जाधव १२०० १५०० । ६० ६० | ५ | २७७० | १५०० ६ | सविता मोरे १२०० १२०५ | ७ | रत्ना वाडकर १२०० ५ १२०५ ८ | ताराबाई गोळे ९०० २० । । ५ ९२५ | १००० १००० ९ | चांगुणा वाशिवले १२०० । २० । ५ । ५ १२३० । १००० १००० | १०| बायजा शेलार १२०० १२०५ ११] रंजना गोगावले १००० १००५ १२ जना खवले १२०० । ४५०० । ३३५ ६०४० । ६००० १५०० १३ | लक्ष्मी बोरकर १२०० १२०५ १४| अलका सुर्वे १२०० १२२० १५ जानकी नलावडे १००० ३४० ३३४५ । ५००० ३००० । १६ भागुबाई तांबट ३०० ३०५ १७| सुमन भालघरे १२०० २५०० | १५० ३८७५ | २५०० १८| सुनंदा शिवरकर ११०० | ११०५ | १९ वैशाली बोरकर १२०० १२८५ ४००० ४००० २० सुशिला मेढेकर १२०० ५ । १२०५ । ५००० ५००० एकूण २२२०० | १६५०० १४६५ ५० १००४०३१५ ३५००० १८५०० गटाचे पैसे किती? (टेबल १) अधिक माहिती (टेबल २) रोखीचा ताळा (टेबल ३) Ra59 २० व्याज दंड बचत बचतखाते २०८७ वरील जमा रक्कम |३५१२ | येणे बाकी हातातील शिल्लक प्रवास खर्च ६०० बँकेत बचतखाते २०८७ वर जमा केलेले पैसे | ३५०० चहापान २०० इतरजमा इतर खर्च | एकूण | एकूण टेबल १ची एकूण व टेबल ३ ची एकूण एकमेकांशी जुळायला हवी, तरच ताळेबंद जुळेल, फरक असेल तर खर्च पुन्हा तपासावा. तसा खर्च काही दिसत नसेल तर, हातातील शिल्लक तपासावी तिथे फरक नक्की सापडेल. हा फरक हातातील शिल्लक पुढे लिहावा. एकूण