पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण- गटप्रमुख प्रशिक्षण ७ ताळेबंद बनवा सूचना : खोपी गावातील अंबिकामाता गटाच्या सभासदांचा १२ महिन्यांचा एकत्रित हिशोब उजव्या बाजूस दिलेला आहे. त्यावरून खाली दिलेली तीन टेबले पूर्ण भरण्याची सूचना द्यावी. ती टेबले भरताना : गटाचे पैसे किती? (टेबल १) बचत २२२०० व्याज १४६५ दंड या ५० । इतरजमा १०० एकूण २३८१५ टेबल १ ची बेरीज २३८१५ यायला पाहिजे. या टेबलमध्ये गटातील सभासदांनी वर्षभरात रोख किती जमा केली ते समजते. हे टेबल रोखीचा ताळा करण्यासाठी उपयुक्त आहे. अधिक माहिती (टेबल २) पासबुकावर बँकेत जमा प्रवास खर्च चहापान एकूण ३५१२ ६०० २०० ४३१२ टेबल २ ची बेरीज ४३१२ यायला पाहिजे. या टेबलमध्ये कर्जाशिवाय गटातील पैसे कुठे-कुठे गेले ते समजते. टेबल ३ मध्ये गटाचे पैसे कुठे-कुठे आहेत ते समजते. म्हणून टेबल १ची एकूण ही टेबल ३च्या एकूणशी जुळायलाच हवी. असे झाले तरच ताळेबंद रोखीचा ताळा (टेबल ३) जुळेल. व गटाचा हिशोब चोख असल्याची खात्री पटेल. इथे जाणीवपूर्वक येणे बाकी १८५०० बेरीज जुळणार नाही असे केले आहे. म्हणून, सभासदांशी चर्चा करावी की हातातील शिल्लक* १०१५ ही रक्कम कुठे-कुठे असू शकते? त्यासाठी खर्च पुन्हा एकदा तपासावा, बँकेत जमा ३५०० नाहीतर हा फरक गटप्रमुख/खजिनदार अशा जबाबदार व्यक्तीकडे आहे इतर खर्च ८०० असे समजावे. म्हणून, एकूण K२३८१५) १८५००+३५००+८०० =२२८०० २३८१५-२२८००=१०१५ "फरक = हातातील शिल्लक = रु १०१५ असे धरले आहे. असे केल्यामुळे टेबल ३ ची बेरीज २३८१५ येईल व रोखीचा ताळा पूर्ण होईल.

    • पासबुकावर बँकेत जमा दिसणारी रक्कम रूपये ३५१२ आहे. प्रत्यक्षात गटाने बँकेत रूपये ३५०० जमा केलेले

आहेत. याचा अर्थ बँक व्याज = ३५१२- ३५००= १२ असा होतो. ★★★★★