पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण - गटप्रमुख प्रशिक्षण ७ पुढे चालू ... या पानावरील माहिती लिहिताना गटाच्या हिशोबाचा संदर्भ घ्यावा. त्यावरून बचत गटाला बँकेकडून कर्जा (लिंकेज) साठी लागणारी आवश्यक माहिती लिहावी. १) गटाचे नाव -शिकामाला २) गाव खोपी - . भोर, जि. पुणे ३) स्थापना - एप्रिल ०६ ४) बचतगट बँकेखाते नं. - बचत खाते २०८० ५) बचतगट सभासद संख्या -२० ६) सभासदांची मासिक वर्गणी - रु. १००/-(वर्षाच्या हिशोबात रु. १२०० बचत दिसते म्हणजे मासिक बचत रू.१०० असणार) ७) गटाचे तेरीजपत्रक जमा रुपये खर्च रुपये एकूण बचत २२२०० कर्ज येणे बाकी १८५०० एकूण व्याज १४६५ व्याज येणे बाकी बँकेकडून बचतीचे व्याज १२ । इतर खर्च ८०० दंडाची रक्कम जमा बँक बचत खात्यावरील शिल्लक ३५१२ इतर जमा १०० | हातात रोख शिल्लक १०१५ २३८२७ २३८२७ ८) गटाचे जमा - खर्च पत्रक जमा रूपये खर्च रूपये सभासदांकडून कर्जावरील व्याज जमा १४६५ बँकेत कर्जावरील व्याज खर्च दिले बँकेकडून बचत/ठेवीवरील व्याज १२ इतर किरकोळ खर्च ८०० इतर जमा व दड इ. | १५०** निव्वळ नफा (गटाचा) ८२७ १६२७ १६२७ ५० अ गटाचा निव्वळ नफा : (अ)१६२७ - (ब)८०० = ८२७ ९) गटामधील थकबाकीदार नाही रक्कम रु. नाही १०) गटामधील सभासदांकडून दंड रक्कम जमा रु.५० ११) बचत गट घेत असलेल्या व्याजाचा दर २% १२) बँकेकडून एकूण कर्जाची मागणी रु. २५०००/- १३) किती सभासदांना कर्ज 4 १४) बँकेचा कर्ज परतफेडीचा हप्ता २०००/- ★★★★★ | ** इतर जमा मध्ये दंड रु.५० धरून एकूण रु.१५० झाले. ३८