पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाव पासबुक नोंदवा सभासद नाव

भीमाबाई चौधरी
सणसवाडी

गट सुरुवात

मार्च ०६

अर्थसहाय्य दर

२% दरमहा

१) मार्च ०६

गटातल्या सर्व जणींनी प्रत्येकी २५ रु बचत जमा करून गट सुरु केला.

२) एप्रिल /मे/ जून /जुलै : भीमाबाईने या चार महिन्यात फक्त बचत जमा केली. ३) ऑगस्ट

२५ रु. बचत जमा केली व ५०० रु कर्ज म्हणजेच अर्थसाहाय्य घेतले.

४) सप्टें

२५ रु. बचत भरली व परतफेड हप्ता १०० रु + व्याज म्हणजेच आर्थिक सेवा

शुल्क ( आ.से.शु )असे गटात भरले. ५) ऑक्टो पैसे नव्हते म्हणून भीमाने बचत भरली नाही. फक्त परतफेडीचे १०० रु. व व्याज भरले. ६) नोव्हें

२ महिन्याची बचत भरली, पण हप्ता भरला नाही. फक्त व्याज भरले.

७) डिसें

बचत भरली. २ महिन्याचा हप्ता भरला व व्याज भरले.

८) जानेवारी०७ : भीमाबाई गैरहजर राहिली. ९) फेब्रु

सर्व भरले बचत + फेड + आ. से. शुल्क (व्याज.)

दिनांक आ.से.शुल्क दंड | इतर जमा बचत जमा एकूण जमा घेतलेले | साहाय्य येणे बाकी बचत साहाय्य परतफेड एकूण जमा रकम परत दिलेली संघटिका | बचत सही 505