पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण - गटप्रमुख प्रशिक्षण ४ पासबुक नोंदवा दिनांक आ.से.शुल्क दंड इतर जमा बचत जमा| एकूण जमा घेतलेले साहाय्य येणे बाकी बचत | साहाय्य परतफेड एकूण जमा रक्कम परत दिलेली संघटिका बचत । सही मार्च २५ । । २५ २५ एप्रिल २५ ५० २५ मे २५ । ७५ २५ २५ । १०० २५ जुलै २५ । १२५ २५ ऑगस्ट २५ । १५० ५०० ५०० २५ सप्टेंबर २५ । १७५ १०० - ४०० १० १३५ ऑक्टो . १७५ १०० ३०० १०८ नोव्हेबर ५० २२५ ३०० | डिंसेबर २५ । २५० २०० १०० २३१ जानेवारी १०० | फेब्रुवारी ५० । ३०० INil १५४ ऑक्टोबर व नोव्हेंबरची दोन्ही महिन्यांची भीमाबाईची बचत एकत्र नोव्हेंबरच्या रकान्यात नोंदवावी. ऑक्टोबरची बचत मिळाली म्हणून ऑक्टोबरच्या रकान्यात त्याची नोंद करू नये. एकदा घेतलेले कर्ज रु. ५००/- घेतलेल्या महिन्यात एकदाच नोंदवायचे. फेड होईपर्यंत दर महिन्याला रु. ५०० नोंद करायची नाही. हा रकाना आजपर्यंतचे एकूण कर्ज असा नाही, हे लक्षात ठेवायचे. ३. बचत न भरल्यास इथे दंड सांगितलेला नाही. असा दंडाचा नियम जर गटात असेल तर तसे नोंदवावे. (उदा. नोव्हेंबर महिन्यात) ज्या महिन्यात कर्ज दिले जाते त्याच महिन्यात येणे बाकीमध्येसुद्धा कर्जाची रक्कम नोंदवावी म्हणजे येणे बाकीवर व्याज काढणे सोपे जाते. (कधीकधी मागील येणे १०० असताना पुढील ५०० कर्ज त्याच सभासदाने घेतले तर तिची येणे बाकी ६०० दिसेल. नाहीतर, अशा प्रसंगी ५०० वर व्याज काढले जाते व आधीच्या कर्जातील येणे बाकी रु. १०० राहून जातात.) सर्व कर्ज परत केल्यावर काही ठिकाणी 'NIL' नोंदवायची पद्धत आहे. त्यामुळे त्या कार्डावरील सभासदाच्या नावावर काही कर्ज बाकी नाही, असे लक्षात येते. जानेवारीत भीमाबाई गैरहजर असल्यामुळे काहीही नोंद येथे करू नये. फेब्रुवारीचा हिशोब करताना जानेवारीत भीमा आली नव्हती आणि तिच्या नावावर कर्ज होते. म्हणून व्याजाचा हिशोब करताना जानेवारीचे व्याज + फेब्रुवारीचे व्याज असे एकत्र नोंदवावे. म्हणजे २ महिन्याचे व्याज फेब्रवारीमध्ये एकत्र नोंदवावे.