पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सांगा पाहू व्याज काय ?

 बचत गटाचे महिन्याचे हिशोब गट प्रमुख करते. ते करताना ती गट सभासदांची बचत घेते, परतफेडीचा हप्ता घेते व येणे बाकी कर्जावरचे व्याज (आर्थिक सेवा शुल्क) घेते. ते घेताना कसा बरं विचार केला जातो?
सांगा पाहू ? जर व्याजाचा दर द.म. २% असेल तर ......
जर कमलची येणे बाकी ७०० रु असेल, तर कमलने गटात किती व्याज भरायचे?
उत्तर : कमलने रुपये व्याज गटात भरावे.
अशा प्रकाराने खालील येणे बाकीवर व्याज काढावे.
येणे बाकी १३०० असेल तर व्याज किती असेल ? रु.
२ येणे बाकी १६०० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी २१०० असेल तर व्याज किती असेल ? रु.|
येणे बाकी १०००० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी १५२०० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी ५८० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी १४४० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी १०७० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी ८८५४ असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी १२२५० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी ३५० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी ९२० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी १५०० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी २७९० असेल तर व्याज किती असेल ? रु.
येणे बाकी ११०२० असेल तर व्याज किती असेल ? रु.

★★★★★