पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सावकारापेक्षा गटच बरा

सखुबाईने लेकीच्या लग्नासाठी ५००० रुपये कर्ज घेतले. तर ती कसे फेडेल ? बचत गटाच्या पासबुक प्रमाणे खालील टेबलमध्ये परतफेड व्याज लिहा. टेबल १ मध्ये सावकाराचा स्थिर व्याज दर ५% दरमहा गृहित धरावा. म्हणजे दरमहा कर्ज फिटेपर्यंत सखुबाई व्याज २५० रु.. देईल व हप्ता रु.७५०. ती दरमहा १००० देणार हे गृहित धरावे. महिना घेतलेले साहाय्य | साहाय्य परतफेड | येणे बाकी । व्याज एकूण जमा रक्कम टेबल १ ५००० ५००० २५० २५०* एप्रिल ७५० ४२५० २५० १००० सावकाराचे पुस्तक ७५० ३५०० २५० १००० स्थिर व्याजदर PER Er मार्च मे जून ५% ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टो एकूण

  • सावकार व्याज रु. २५०/-कापून हातात रु. ४७५०/- देईल.

उतरते व्याज म्हणजे गटासारखे, फेड झाली की कमी होणाऱ्या मुद्दलावर व्याज कमी कमी होणार. इथेही फेड दरमहा रु. ७५० धरावी. मार्च एप्रिल टेबल २ सावकाराचे पुस्तक उतरते व्याजदर घेतलेले साहाय्य | साहाय्य परतफेड येणे बाकी ५००० ५००० ७५० ४२५० ७५० ३५०० व्याज २५० २५० २१३ एकूण जमा रक्कम २५० १००० ९६३ जून | ५% ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टो एकूण गटामध्ये फेड रु. ७५०/- दरमहा होईल व सेवा शुल्क येणे बाकीवर २% दराने काढावे. सेवाशुल्क | एकूण जमा रक्कम महिना मार्च एप्रिल टेबल ३ गटाचा हिशोब सेवाशुल्क दर घेतलेले साहाय्य | साहाय्य परतफेड | येणे बाकी ५००० ५००० ५००० ७५० ४२५० ७५० ३५०० १०० ८५ ८५० ८३५ जून २% जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टो एकूण १३