पान:बंदखलास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

देवाचे ऋणी व बंडखोर आहों. आणि जी कर्मे आजपर्यंत आह्मा करीत आलो वजी वृद्धि आह्मी वाळगीत आलो ति च्या योगेंकरून हे कर्ज व ही बंडाळी अधिकाधिक वाढत चालली आहे व आमचा दंड भारी होत चालला आहे.

२- इंढ़िवान.

 ही बंदिशाळा आपण बाहेरून व दुरून पाहिली, आ- तां कांहीसे आंत जाऊन तींत जे वांदवान आहेत. त्यांस पाहूं. हे बंदिवान एका वर्गाचे किंवा एका जातीचे आहेत, किंवा त्यांस एकाच कोठडीत बंद करून ठेविले आहे, अथवा एकाच सांखळीने बांधिले आहे असे नाहीं. तर ह्या वंदिखान्यांत अंधार कोंडीपासून तर मोठ्या प्रशस्त कोठडीपर्यंत निरनिराळ्या जागा आहेत, त्यांत संतान आप- ले मोठ्या पदवीचे व हलक्या पदवीचे श्रीमान व गरीब असे सर्व प्रकारचे कैदी ठेवितो. कित्येकांस त्याने मळीण विषयवासनांच्या खांचंत ठेविले आहे, तेथे अंधार व गाळ आहे. दुसरे बाहेरील सभ्यता, मर्यादा, प्रतिष्ठा, नीति, इत्या- दि नांवांच्या कोठड्यांत ठेविले आहेत. तेथली जागा हवा-