पान:फुलाचा प्रयोग.djvu/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दु: खी मधुरो

  • * * *

आईला देऊ हे औषध ? " मधुरीने विचारले. “दे. पेलाभर पाण्यात ह्यां ३ बाटलीतील चमचा दोन चमचे औषध 44 चाल. गाढ झोप लागेल. खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री ?” "" 'हो. मंधुरी औषधाची बाटली घेऊन गेली. 66 आज रात्री गंमत आहे एकूण ! " सैतान म्हणाला. << चूप. खबरदार असे काही बोलशील तर ! " माधव चिडून बोलला.

रात्र झाली. मधुरीचा भाऊ घोरत होता. तिची आई खोकत होती. 'आई, तुझ्यासाठी आज औषध आणले आहे, विसरले मी सांगायला. विसरले मी द्यायला घेतेस का ? · 27 कोणी दिले बाळ औषध "( 'एका उदार माणसाते. त्या औषधाने दमा जातो, खोकला थांबतो.

गाढ झोप लागते. "

" आता कायमचीच झोप लागू दे. परंतु तुझे एकदा लग्न झाले असते म्हणजे बरे. परंतु नसेल माझ्या नशिबी तुमचा संसार पाहाण्याचे आण . औषध घेऊ दे घोट. वाटले बरे तर ठीक. जरा डोळा तरी लागेल. " मधुरीने फुलपात्र घेतले. त्यात तिने दोन चमचे औषध घातले. मग .त्यात पाणी घालून चमच्याने ढवळून तिने आईच्या हाती दिले. आई .औषध प्यायली. ७८ फुलाचा प्रयोग