पान:फुलाचा प्रयोग.djvu/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 हट्टी आहेस तू. ' स्वभावच आहे तो आमचा. सांगा ना नाव. " माझे नाव मधाव. C " 46 सुंदर नाव. (2 66 तुझे सांग. " मधुरी. " ." खरोखर : तू मधुर आहेस. त्रिभुवनातील सारी गोडी तुझ्यात ओतली गेली आहे. मधुरी, मधुरी. गोड नाव. " " जाते आता मी. 27 66 ' रोज जाते जाते म्हणतेस.. " 66 }} "7 $6 >> मग काय करू ? लग्न लावा म्हणजे असे म्हणावे लागणार नाही.' मधुरी ! 37 काय ? 44 आज रात्री येशील ? मग घरी परत जा. हळूच दार उघडून ये. दार उघडे राहील. येशील?". 66 भाऊ कामावरून दमून येतो. तो एकदा पडला म्हणजे मेल्यासारखा पडतो. परंतु आई म्हातारी व दमेकरीण. तिला सारखा खोकला येतो. तिला नीज लागत नाही. जरा दार वाजले तरी तिला जाग येते. को यायचे ?” 46 तुझ्या आईसाठी मी औषध देईन. " " त्याने खोकला थांबेल ? झोप लागेल ? " 22 " अगदी गाढ झोप. " द्या तर ते औषध. ” " 'उद्या सायंकाळी देईन. “ जाते हं मी. उद्या रात्री हैं. 27 " मधुरी निघून गेली. सैतान विकट हास्य करीत पुढे आला. असा चावटपणा करशील तर बघ. हसायला काय झाले ? प्रेम का उपहासाची वस्तू ? " माधवाने रागाने विचारले. 66 C प्रेम म्हणजे विलास, प्रेम म्हणजे क्षणिक भोग. " सैतान म्हणाला. मधुरीची भेट ७७