पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमाणेन लवानां तु द्वादशं शत (११२) मुच्यते । षष्टया तु साध्यंशे (5) नाधिकोऽस्मिन् परोTः || १३ ॥ दशोत्तरेसिहरी (२०१०) युगमादिनः स्मृतम्। - ऋग्यजुर्वेदांगज्योतिषविचार पुढे चालू. वेदांगज्योतिषाच्या कालाविषयी विचार करूं. पाठाच्या ६ व्या श्लो कांत आश्रेषांच्या अर्धापासून सूर्याच्या दक्षिणायनाची प्रवृ. नाकाल. त्ति होते, आणि श्रविष्ठांच्या आरंभापासून उदगयनारंभ होअसे सांगितले आहे. सांप्रत पूर्वाषाढा नक्षत्राच्या तारांजवळ चंद्रसूर्य येतात काला त्यांचे उदगयन होते. म्हणजे अयनारंभ उत्तरोत्तर मागे येत आहे. यासच अ चलन म्हणतात. अयनचलन किंवा संपातगति किती आहे हे सांप्रत सूक्ष्मपणे माहित गार लें आहे. यावरून वेदांगज्योतिषांतील अयनस्थिति कधी होती हे काढितां येईल, ना कोलक इत्यादिक युरोपियन विद्वानांनी वेदांगज्योतिषाचा काल काढिला सौआहे. तो रेवती तारेपासून नक्षत्रचकाचा आरंभ धरिला असतां विभागात्मक धनिष्ठां चा आरंभ जेथे होतो तेथे रविचंद्र आले असतां उदगयन वेदांगज्योतिषकाली होत असे, असे समजून काढिला आहे. ह्मणजे सांप्रतच्या धनिष्ठाविभागाच्या आरंभी धनिष्ठा तारा धरल्यासारखें झालें. परंतु वास्तविक तसें नाहीं. धनिष्ठांची योगतारा त्यापुढे ४ अंश ११ कला आहे. यामुळे त्यांनी काढलेला काळ संपातगति है...” होण्याइतका ह्मणजे ३०० वर्षे अलिकडे आला आहे. धनिष्ठांच्या आरंभी उदगयन होत असे झणजे काय ? धनिष्ठांचे काहीतरी कल्पित जें स्थान त्या स्थानाजवळ चंद्र येई तेव्हां उदगयन होत असे, असें कसें म्हणतां येईल ? आणि अश्विन्यादि विभागात्मक धनिष्टांचा आरंभ हे कल्पितच स्थान होय. दुसरें मुख्यतः असें की वेदांगज्योतिषरचना केव्हाही झाली असली तरी त्याकाली अश्विन्यादि गणना प्रचारांत आली नव्हती हे निर्विवाद आहे. तर मग त्यास अनुसरून मानलेलें में सांप्रतचे विभागात्मक धनिष्ठांचे आरंभस्थान त्याची कल्पनाही तेव्हां नव्हती हे उघड आहे. अर्थात् तेथे सूर्य येई, तेव्हां उदगयनारंभ होत असे असें मानून वेदांगज्योतिषाचा काल ठरविणे चुकीचे आहे हे गणितज्ञांस कबल केले पाहिजे. धनिष्ठांच्या प्रत्यक्ष दिसणान्या ज्या चार किंवा पांच तारा त्यांजवळ चंद्रसूर्य येत, तेव्हां उदगयनप्रवृत्ति होत असे असाच अर्थ घेतला पाहिजे. चंद्रमयांचा सायनभोग ९ राशि होईल, तेव्हां त्यांचे उदगयन व्हावयाचे. म्हणून धनिष्ठारंभी उदगयन होई, तेव्हां धनिष्ठांचा सायनभोग ९ राशि असला पाहिजे. धनिष्ठा तारांपैकी आल्फाडेलफिनी ही योगतारा असें केरोपंत मानितात. कोल ब्रूक हीच * मानितो. हिचा भोग इ० स० १८८७ चा सूक्ष्म रीतीने मी काढिला तो १० १५ अं.४८ क २९ विकला येतो. ह्मणजे ४५ अंश ४८ कला वाढला. इतका वाढण्यास संपातगति वर्षास ५० विकला धरून ३२९७ वर्ष लागतात. ह्यांत १८

  • पंडित बापदेवशास्त्री यांणी सूर्यसिद्धांताच्या भाषांतरांत हीच मानली आहे. ( Bibliothi ka Indica New series No. I, 1860) परंतु आपल्या पंचांगांत ते बीटाडेल्फिनी असे दिसते. हे मागाहून झालेले त्यांचे मतांतर प्रो० व्हिटनीच्या अनुकरणाने झाले असेंबर पो० व्हिटनी वीटाडेल्फिनी मानतो (सू. सि. बर्जेस भाषांतर पृ० २११ पहा ). तिचा भोग ल्फाडेल्फिनीपेक्षा १ अंश कमी आहे.

+ केरोपंतांनी ग्रहसाधन कोष्टकांत १८५० चा भोग १बा२१।२७ दिला आहे ती का ते १०।१५।१७ पाहिजे. नतात