पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मूळांतील "पौष्णं " हे पद बरोबर लागत नाही. परंतु एकं गुणावें पाहून दुसरा संभेवलसें वाटत नाही. युगांत चंद्राचे पर्याय ६७ होतात से विषुवान६७४२%) १३४ अयनें हे स्पष्टच आहे. पाद म्हणजे ३१ असें १२ व्या निं प्रचक्षते ॥ ३२॥ अर्थात चतुष्पादी ह्मणजे १२४ होतात. सावनेंदुस्तृमासानां षष्टिः सैकाविसतिका । द्युत्रिंशत् सावनः सार्धः बाकी यजुःपाठ घेअर्थ- “[युगांत ] सावनमास ६१ चांद्रमास ६२ अ असतात. ३० दिवसांचा सावन [मास ], साडेतीस दिवसांत चंद्राचा एक ] पर्याय तो नाक्षत्रमास" ॥३१॥ वर्षाचे सौरमास १२ (यजुःपाठ २८ ); अर्थात युगाचे सौरमास ६० होतात. युगाचे सावनदिवस १८३० यांस युग सावन मास ६१ यांणी भागिलें असतां सावनमासाचे दिवस ३० निघतात. तसेंच युगसौरमास ६० यांणी १८३० यांस भागून सौरमासाचे दिवस ३०३ होतात. उग्राण्याा च चित्रा च विशाखा श्रवणाश्वयुक्।। क्रूराणि तु मघा स्वाती ज्येष्ठा मूलं यमस्य यत्।। १३॥ अर्थ-आर्द्रा, चित्रा, विशाखा, श्रवण, अश्वयुज [हीं नक्षत्रे ] उग्र होत. मघा, स्वाति, ज्येष्ठा, मूल आणि जें यमाचें [तें] (भरणी) ही क्रूर होत. सांप्रतच्या मुहूर्तग्रंथांत जी उपनक्षत्रे तीच क्रूर मानतात. परंतु त्यांत वरीकपैकी मघा आणि भरणी ही मात्र आहेत. आर्द्रा, ज्येष्ठा, मूल ही दारुण किंवा तीक्ष्ण मानतात, तरी कूर यांत येऊ शकतील. बाकीच्यांपैकी सांप्रत चित्रा हें मृदु विशाखा हे मिश्र, श्रवण, स्वाती, हीं चल; आणि अश्विनी हे लघु ( क्षिप्र ) मानतात. यूनं द्विषष्टिभागेन हेयं सूर्यात् सपार्वणं । यत्कृतावुपजायते मध्ये चांतेचाधिमासको ॥ ३७॥ असें घेऊन अर्थ असा लागतोः-[ सावन ] दिवसांत त्याचाच ६१ वा भाग वजा केला झणजे चांद्र [दिवस] (ह्मणजे तिथि) होतो. [आणि] ६० वा भाग मिळवून सौरदिवस होतो. [ सौरदिवसाहून तिथि लहान ] यामुळे [ युगाच्या ] मध्ये आणि अंती अधिमास येतात. ॥ ३७ ॥ सोमाकरानें कांहीं गर्गवचने दिली आहेत. त्यांत वेदांगज्योतिषांतील पंचसंवसरात्मक युगपद्धति पूर्णपणे आली आहे. गर्गाने लव म्हणून दिवसाचा भाग नवा कल्पिला आहे, त्यावरून समजूत पडण्यास बरें पडते. ती गर्गवचनें अशी:सावनं चापि सौरं च चान्द्रं नाक्षत्रमेवच । चत्वार्येतानि मानानि यैर्युगं प्रविभज्यते ॥ १॥ अहोरात्रात्मकं लौक्यं मानं च सावनं स्मृतम् । अतश्चैतानि मानानि प्राकृतानीह सावनात् ॥ २ ॥ ततः सिद्धान्यहोरात्राण्युदयाचाप्यथार्कजाः।त्रिंशचाष्टादशशतं (१८३०) दिनानां च युगं स्मृतम् ॥३॥ मासनिशदहोरात्रः पक्षोर्दू सावनं स्मृतम् । अहोरात्र लवानां तु चतुर्विंशशतात्मकम् (२२४) ॥ १ ॥ सौर्य तु सूर्यसंभूतं परिसर्पति भास्करे । यावता त्युत्तरां काष्ठां गत्वा गच्छति दक्षिणाम् ॥ ५ ॥ कालेन सोन्दस्तस्यार्द्धमयनं तु वयोवः । ऋतोरई भवेन्मासस्त्रिंशद्भागं दिनोऽर्कजः ॥ ६ ॥ तस्या मर्कजः पक्षस्तस्मात्पंचदशं दिनं । शतं लवानां षड्दिशं (१२६) लवाः पंचदश (द) स्तथा॥७॥ *त्रिंशचाष्टादशशतं (१८३०) युगमार्केदिनैः स्मृतम्। वृद्धिक्षयाभ्यां संभूतं चान्द्रं मानं हि चन्द्रतः॥था लव लवमथोनेन सावनेन निशाकरः । क्षयवृद्धिमवाप्नोति स चान्दो मास उच्यते ॥ ९ ॥ तस्याई पार्वणः पक्षस्तस्मात्पंचदशी तिथिः । प्रमाणेन लवानां तु द्वाविंशं शत (१२२) मुच्यते १० सोमस्याष्टादशशती युगे षष्ट्याधिका (१८६०) स्मृता । यावतात्वेव कालेन भवर्ग त्रिणवात्मकम् ११ भुने चन्द्रः स आक्षी मास्तस्यार्द्ध पक्ष ठच्यते । आर्थात् पक्षात् पंचदशं नाक्षत्रं दिनमुच्यते ।। १२ ।।

  • यांत काही तरी अशुद्ध आहे. येथे १८०० पाहिजेत.