पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तकहा नाडिका ६१ कुडव-२०० पलें-३४३ पले-१९०५ पलें, आणि प्रस्थ ह्मणजे १२३ पलें, ह्मणून प्रस्थ= = नाडिका. वर ७ व्या श्लोकांत दिवसाची वृद्धि एक प्रस्थ होते असे सांगितले आहे. णि प्रस्थ झणजे ही घटिका असें आतां सिद्ध झाले. आणि दिनमान काढ" रीति पुढे २२ व्या श्लोकांत सांगितली आहे तिच्याशीं तें जुळते. यावरून प्रस्थ, डी, इत्यादि मानांचा परस्परसंबंध ठरविला हा खरा आहे हे सिद्ध होते. १. पलें पाणी घटिकापात्रांत येण्यास जो काळ ती नाडिका हे सिद्ध झाले. पर पाणी नियमित पळांत येण्यास पात्राच्या छिद्राविषयी काही नियम पाहिजे, सांगितलेला नाही. घटिकापात्र फार प्रचारांतले होऊन गेल्यामुळे त्याविषयी स्त कांही सांगितले नाही असे दिसते. अमरकोश, लीलावती इत्यादिकविका पल = ४ कर्ष झणजे ४ तोळे होतात. तेव्हां १९०५ पलें ४४ = ७६२१ तोळे. म्हणजे पक्या नऊ शेरांहून जास्त पाणी झालें. सांप्रत जी घटिकापात्र अस तात त्यांत फार तर सुमारे पक्का दीडशेर पाणी राहील. परंतु पात्र मोठे असेल तितक। सूक्ष्मता जास्त साधेल. त्याअथीं मोठं पात्र बर.. कालवाचक पल ह्मणून जो शब्द आहे तो पाण्याचें पल यावरून निघाला सावा. ह्मणजे एक पल पाणी येण्यास जो काल लागतो तें कालात्मक पल. ज्योति ग्रंथांत कालात्मकपल सांगावयाचे असता “पानीयपल' असें पुष्कळ ठिकाणा आले आहे (सिद्धांतशिरोमणि पहा). वेदांगज्योतिषांत ६० पलें झणजे घाटका हे मान नाही. नाडिकेची पानीयपलें १९०५ आहेत. ही गणित करण्यास गैरस ची आहेत. यावरून गणितांत यांचा फारसा उपयोग करीत नसतील असे वाटत. तथापि दिवसाच्या नाडिका ६० हें मान वेदांगज्योतिषांत आहे. त्यापासूनचना डिकेची पलें ६० हे मान पुढे उत्पन्न झाले असावें. आणि वेदांगज्योतिषांत नाई. का म्हणजे १९०५ पलें पाणी येण्यास लागणारा काल हे जसे मान आहे तसे पुढ ६० पलें पाणी येण्यास लागणारा काल ती घटिका असें ठरविलें असेल. नाडिकचा पते कितीही ठरविली तरी तिचा काळ सारखाच असावयाचा. तेव्हां ६० पले पाणा एका घटिकेंत पात्रांत येईल अशा बेताचें छिद्र केलें म्हणजे झालें. सांप्रतही घटिका पात्रांत पाणी अमुक यावे असा नियम नाहींच. घटीपात्र व त्याचे छिद्र ही कालात्मक घटीशी जुळतील अशी मात्र तजवीज करितात. त्याप्रमाणेच वेदांगज्योतिषकालानंतर करूं लागले असले पाहिजेत. वेदांगज्योतिषांतील नाडिकेचें मान गरसोईचे दिसते, परंतु तें सोईचे आहे हे पुढे दाखविलें आहे (श्लोक २२ पहा). _ससतकुंभकुस्योन सूर्यायोनि त्रयोदश ॥ नवमानि च पंचाह्नः काष्ठाः पंचाक्षराः स्मृताः।।२८॥ यजुःपाठ-ससप्तमं भयुक् सोमः सूों यूनि त्रयोदश ॥ ऋकपाठांतील पूर्वार्धात "स्योन" येथे चंद्रवाचक "श्येन" शब्द घातला असतां फारच थोडा पाठभेद होतो. अर्थ-[कलां,] एक सप्तक [आणि एक सावन दिवस ] इतका [ काल] एका नक्षत्री चंद्र रहातो. सूर्य तेरा दिवस आणि दिवसाचे पांच-नवमांश (१३५) [इतका काल एका नक्षत्रावर रहातो]. पांच अक्षरांची एक काष्ठा होते. ॥१८॥