पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

((५०) चित्रः केतुः प्रभानाभान्त्संभान् । ज्योतिष्माइस्तेजस्वानातपश्स्तपन्नभितपन् ।। रोचनो रोचमानः शोभनः शोभमानः कल्याणः ॥ तै. बा. ३. १०.१. है *शुक्लपक्षांतील दिवसाचे १५ मुहूर्त होत. प्रत्येक वाक्यांत ५ मिळून एकंदर १५ आहेत. 'दाता प्रदाताऽनंदो मोदः प्रमोदः ॥ आवेशनिवेशयन संवेशनः सशांतः शांतः ।। आभवन् प्रभवन् संभवन् संभूतो भूतः ॥ तै. ब्रा. ३.१०.१. १, २. ही शुक्लपक्षांतल्या रात्रीच्या १५ मुहूर्ताची नांवें. सविता प्रसविता दीप्ती दीपयन् दीप्यमानः ॥ ज्वलन् ज्वलिता तपन् वितपन् संतको पन् ।। रोचनो रोचमानः शंभूः शंभमानो वामः॥ तै. ब्रा. ३.१०.१.२. ही कृष्णपक्षांतील दिवसाच्या १५ मुहूर्ताची नांवें. 16 अभिशास्तानुमंतानंदो मोदः प्रमोदः ।। आसादयन् निषादयन् ससादनः सश्सन्नः सन्नः ॥ आभूर्विभूः प्रभूः शंभूर्भुवः ॥ तै. ब्रा. ३. १०.१.३. ही कृष्णपक्षांतल्या रात्रीच्या १५ मुहूर्ताची नांवें. महिन्याचे ३० दिवस त्याप्रमाणे अहोरात्राचे ३० मुहूर्त कल्पिले असावे. वेदोत्तरकालीन ग्रंथांत मुहूर्त हे विभाग आहेत, परंतु त्यांस वरील नवि काठ आढळत नाहींत. निरनिराळ्या बऱ्याच प्रकारची नांवें मुहूर्तास आढळतात. प्रतिमुहूर्तावर एका मुहूर्ताचे १५ सूक्ष्म मुहर्त कल्पिले आहेत:अथ यदाह ॥ इदानीं तदानीमिति ॥ एष एव तत् ॥ एष व ते मुहूर्ताना मुहूताः ।। तै. बा. ३. १०.९.९. ते प्रतिमुहूर्त येणेप्रमाणे. DIT इदानीं तदानीमहि क्षिप्रमजिरं ।। आशुनिमेषः कणोद्रवन्नतिद्रव शोमा त्वरस्त्वरमाण आशुराशीयान् जवः ।। तै. बा. ३. १०.१.४, सर्वेनिमेषा जज्ञिरे विद्युतः पुरुषादधि ।। कला मुहूर्ताः -कला, काष्ठा. काष्ठाश्चाहोरात्राश्च सर्वशः ।। नारायण उपनिषद् अनु. १. या उपनिषद्वाक्यांत मुहूर्त हा विभाग येऊन कला आणि काष्ठा कालमानें आली आहेत. त्यांचा परस्परांशी आणि इतर मानांशी संबंध कायत या वाक्यावरून समजून येत नाही, घटि आणि पळे हे जे दिवसाचे भागप्रभाग ते वेदांत कोठे आढळत नाहीत नक्षत्रे. आतां नक्षत्रांविषयी विचार करूं.

  • पूर्वापर संदर्भावरून हे स्पष्ट आहे.