पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमावास्येच्या रात्री चंद्र आकाशांत कोठे दिसत नाहीं, तो पृथ्वीवर येऊन प्रो म णि आणि ओषधिवनस्पति यांत प्रवेश करितो, अशी सम कोठे असतो. जूत पुढील वाक्यांत आहे :सोमावास्यायां रात्रिमेतया षोडश्या कलया सर्वमिदं प्राणभृदन प्रविश्य ततः प्रातर्जायते ।। बृहदा. एष वै सोमो राजा देवानामन्नं यचंद्रमाः स यत्रैष एतारा न पुरस्तान पाद्ददृश तदिमं लोकमागच्छति स इहै वापौषधीश्च प्रविशति स वै देवानां वस्वनः ह्येषां तयदेष एता रात्रिमिहामावसति तस्मादमावास्या नाम ॥ शत, बा.१.६.४.५. तथापि अमावास्येच्या दिवशी सूर्यचंद्र एके ठिकाणी असतात असे पुढील वाक्यात आहे. चंद्रमा अमावास्यामादित्यमनुप्रविशति...आदित्यादै चंद्रमाजायते. ऐ. बा.४०. ५. "अमावास्येच्या दिवशी चंद्र हा सूर्यामध्ये प्रवेश करितो. आदित्यापासून चंद्र होतो." यांत सूर्यापासून चंद्र उत्पन्न होतो हे शुक्ल प्रतिपदेच्या दिवशीं तो पुनः दिम लागतो यास अनुलक्षून आहे. अमावास्यस *दर्श अशीही संज्ञा आहे; तसेच अमावास्या पूर्णिमा यांस पर्व दर्श. पर्व. अशीही संज्ञा आहे. पूर्णिमेस अनुमति आणि राका आणि अमावास्येस सिनीवाली आणि कुहू या संज्ञा आहेत. क. संहिता मंडल २ सूक्त ३२ यांत राका आणि अनुमति इत्यादि. सिनीवाली हे शब्द आहेत. तेथे ते कदाचित् देवतावाचक असतील. या पूर्वा पौर्णमासी सानुमतिर्योत्तरा सा राका या पूर्वामावास्या सा सिनीवाली योत्तरासा कहः ऐ. बा. ३२.१०. गो. बा. ६.१०. कठशाखेच्या वेदांतही हे वाक्य आहे. निरुक्तांत म्हटले आहे की, सिनीवाली कुरिति देवपत्न्याविति नैरुक्ता अमावास्यति याज्ञिकाः ।। निरु.११. ३१. यज्ञांच्या संबंधे अमावास्या आणि पौर्णमासी यांचे माहात्म्य वेदांत फार आहे. चंद्रसूर्यांच्या गतीविषयीं वेदकालीं जो कांहीं शोध झाला चंद्रसूर्यगति. असेल, आणि जो वेदांत कोठे प्रसंग नसल्यामुळे दृष्टीस असल, अ पडत नाही, परंतु वेदांगज्योतिषांत परिणत झालेला दिसतो, तो होण्यास दर्शपूर्णमासेष्टीच कारण झाल्या असाव्या असें निःसंशय दिसते."संधौ यजेत","संधिमभितो यजेत"-"पर्वसंधीस म्हणजे पर्व आणि प्रतिपदा यांच्या संधीस किंवा त्या सुमारास यज्ञ करावा " अशी वाक्ये वेदांत आहेत, त्या अर्थी पर्वसंधि केव्हां होतो हे समजण्याचा प्रयत्न झाला असलाच पाहिजे, आणि त्याविषयी काही तरी ज्ञान असलेच पाहिजे.

  • मत्स्यपुराण आणि वायुपुराण यांत दर्श याविषयी असें झटले आहे:-आश्रित्य ताममावास्यां पश्यतः सुसमागतौ ।। अन्योन्यं चंद्रसूर्यौ तौ यदा तदर्श उच्यते ॥ यावरून अमावास्येस चंद्रसूर्य एकत्र असतात ही कल्पना पुराणांतही दिसून येते.