पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्राह्मणांत आल्या आहेत त्या एथे देतो. त्यांतच अर्धमास, आणि ऋतु यांच्याही निराळ्या संज्ञा आल्या आहेत. अथ यदाह । पवित्रन् पवयिष्यन्त्सहस्वान्त्सहीयानरुणोरुणरजा इति ॥ एष एव तत् ॥ एष ह्येव तेर्धमासाः ॥ एष मासाः ।। अथ यदाह ॥ अग्निष्टोम उक्थ्योनि+तुः प्रजापतिः संवत्सर इति ।। एष एव तत् ।। एष व ते यज्ञ क्रतवः ॥ एष ऋतवः ॥ एष संवत्सरः ॥ तै. ब्रा. ३.१०.९. यांत सांगितलेले अर्धमासादि येणेप्रमाणे: पवित्रं पवयिष्यन् पूतो मेध्यः ॥ यशो यशस्वानायुरमृतः ।। जीवो जीविष्यन्त्स्वर्गो लोकः ॥ सहस्वान् सहीयानोजस्वान् सहमानः ॥ जयन्नभिजयन्त्सद्रविणो द्रविणोदाः ॥ आईपवित्रो हरिकेशो मोदः प्रमोदः ॥ तै. बा. ३. १०... ही संवत्सरांतल्या २४ अर्धमासांची नांवें होत. अरुणोरुणरजाः पुंडरीको विश्वजिदभिजित् ।। आर्द्रः पिन्वमानोनवान् रसवानिरावान् ॥ सौषधः संभरो महस्वान् ।। तै. ब्रा. ३.१०.१. या मासांच्या संज्ञा होत. यांत १३ नावे आहेत ती अधिमासासुद्धा आहेत असें दिसते. अग्निब्रतुः सूर्य ऋतुश्चंद्रमा ऋतुः ।। तै. ब्रा. ३. १०. १. ही सहा ऋतूंची नावे आहेत. किंवा तीनच ऋतु मानून त्यांची अग्नि, सूर्य, चंद्रमा हीं नांवें असतील असेंही संभवतें. शेवटीं प्रजापतिः संवत्सरो महान्कः तै. ब्रा. ३.१०.१. यांत संवत्सरास प्रजापति असे म्हटले आहे. मध्वादि संज्ञा आणि अरुणादि संज्ञा यांचा संबंध ऋतूंशी आहे, नक्षत्रांशीं नाहीं, हे उघड दिसत आहे. ऋग्वेदसंहितेत ह्या संज्ञा आढळत नाहीत. परंतु ऐतरेय ब्राह्मण, तैत्तिरीयसंहिताब्राह्मण आणि वाजसनेयिसंहिताब्राह्मण यांत मध्वादि संज्ञांचे माहात्म्य फार आहे. तथापि त्यांत चित्रा नक्षत्रयुक्त जी पौर्णिमा ती चैत्री' आणि 'चैत्री ज्या मासांत आहे तो चैत्र' अशा व्युत्पत्तीच्या नक्षत्रप्रयुक्त चैत्रादि संज्ञा मध्वादि आणि चै- कोठेही नाहीत. नियमित नक्षत्रांवर चंद्र पूर्ण होतो असें ज्ञान त्रादिक नांवें. होणे ही पहिली गोष्ट. ते झाल्यावर कालांतराने चैवी, वैशाखी, इत्यादि पौर्णिमांच्या संज्ञा स्थापित होणे ही दुसरी गोष्ट; आणि कालांतराने 'सास्मिन् पौर्णमासीति (पाणिनि ४. २. २१) ह्या सूत्राची प्रवृत्ति होऊन चैत्र इत्यादि संज्ञा सिद्ध होणे ही तिसरी गोष्ट. वरील सर्व वेदांत नक्षत्रांची नांवें पुष्कळ स्थली आहेत. (याबद्दल विवेचन पुढे येईल.) परंतु त्यांत नक्षत्रांवर चंद्र पूर्ण होण्याचा निर्देश दोन स्थली मात्र मला आढळला, तो खाली देतो. तैत्तिरीयसंहितेत खालील अनुवाकांत हा निर्देश आहे. त्या अनुवाकांत कालमानाच्या इतर हीत. नियामव्युत्पत्तीच्या पोर्णिमा ती चादि संज्ञांचे त. (याबद्दल विच मला आढळला, कात कालमानाच