पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६) (मुख.) वसंत. (उत्तरपक्ष) शरद् हेमंत, ग्रीष्म (दक्षिणपक्ष) वर्षा. (पुच्छ.) याप्रमाणे ही स्थिति ठीक जुळते. ऋत्वारंभ. उभयतोमुखमृतुपात्रं भवात कोहि तद्वेद यदृतूनां मुखं तै. सं. ६. ५. ३. ऋतुपात्रास दोहोंकडे तोंड असते. ऋतूंचे मुख कोणते हे कोणी जाणले आहे ! कोणत्याही एका विवक्षित ऋतूचा आरंभ केव्हां होतो हे समजत नाही अशा अर्थाचा हा उद्गार दिसतो. आणि ते ठीकच आहे. ऋतु सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहेत. एका वर्षी सौरमासाचा आरंभ एका चांद्रमासाच्या आरंभी झाला, तर पुढच्या वर्षी तो शुकुद्दादशीच्या सुमारास व तिसऱ्या वर्षी कृष्ण अपीच्या सुमारास होतो. तेव्हां त्वारंभ एका तिथीच्या संबंधे अनियमितच होय. इतकेंचाही: सौरमासासंबंधेही तो थोडाबहुत अनियत असतो. पाऊस हल्ली कधी नियमगनक्षत्रारंभाच्या आगेमागें पांच चार दिवस सुरू होतो. स्थलभेदानही कलमत फेर पडतो. आतां हा फरक दहापांच दिवसांचा असावयाचा हे उघड परंतु प्राचीनकाली यासंबंधे वरच्यांसारखे उद्गार निघणे साहजिक आहे. चंद्रसूर्याच्या गतींचे सूक्ष्म ज्ञान नसेल आणि काल मोजण्याची साधनें न तर पक्षसंधि आणि ऋतुसंधि यांचे सूक्ष्मज्ञान होणे फार कठिण आहे. प्रति आणि अमान्त केव्हां होतात आणि एक ऋतु संपून दुसरा केव्हा लागतो जणे मनुष्याच्या आद्यस्थितीत किती कठिण होते हे पुढील आख्यायिकेवरून सून येईल: प्रजापतेर्ह वै प्रजाः ससृजानस्य पर्वाणि विसत्र श्मः स वै संवत्सर एव प्रजापतिस्तस्यै, ण्यहोरात्रयोः संधी पौर्णमासी चामावास्या चर्तमुखानि ॥ ३५ ॥ स विलस्तैः पवभिः॥ सम्हातुं तमतैर्ह विर्यज्ञदेवा अभिषज्यन्त्रग्निहोत्रेणैवाहोरात्रयोः संधी तत्पाभिषज्यस्तत्सम र्णमासेन चैवामावास्येन च पौर्णमासी चामावास्यां च तत्पर्वाभिषज्यंस्तत्समदधुश्चाताप पर खानि तत्पर्वाभिषज्यस्तत्समदधुः ॥ ३६॥ शत. बा. १. ६. तात्पर्यार्थ-प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्यावर त्याची पर्वे शिथिल झाली. हाच प्रजापति. अहोरात्रांचे दोन संधि, पौर्णमासी, अमावास्या, आणि हीच त्याची पर्वे. देवांनी त्यांची चिकित्सा केली. अहोरात्रांचे साधन बरे करून जागच्या जागी लाविले. पौर्णमासेटि आणि दर्शष्टि या यज्ञांनी मासी आणि अमावास्या ही पर्वं व्यवस्थित केली. चातुर्मास्ययज्ञाना तुसी वस्थित केले. या कथेवरून यज्ञ आणि कालज्ञान यांचा संबंधही काहीसा दिन यतो मास.. आतां मासविचार करूं. वर संवत्सरविचारांत तो बराच शाला भाले सांच्या मधु इत्यादि संज्ञा वर आल्या आहेत, त्यांशिवाय आणखा सज्ञा एव प्रजापतिस्तस्यैतानि पी पर्वभिः ॥ न शशा

संवत्सर

वे संधि अग्निहोत्रान या यज्ञांनी पौर्ण यज्ञांनी ऋतुसंधि व्य ।