पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) अर्थ-निजणारा कलि होतो; बसणारा द्वापर; उठणारा त्रेता होतो; आणि फिर. णारा [ झाला असतां ] रुत संपादतें. [ तर ] फिरतच रहा फिरतच रहा. ये वै चत्वारः स्तोमाः ॥ कृतं तत् ॥ अथ ये पंच ॥ कलिः सः ॥ तस्माचतुष्टोमः ॥ तै. बा. १. ५. ११. "चार स्तोम हे कृत होय आणि पांच हा कलि होय. म्हणून [ ज्योतिष्टोमयज्ञ । चतुष्टोम [असावा]. ज्योतिष्टोमांत स्तोम किती असावे ह्याविषयी इयत्ता यांत आहे कोणी ह्मणत पांच असावे, कोणी ह्मणत चार असावे. पांच असणे हा कलि होय अर्थात वाईट. चार असणे हे कृत अर्थात् चांगले होय, ह्मणून चार असावे हा सिद्धांत सांगितला. कृतादि शब्द कांहीं एक कालपरिमाण या अर्थीच वरील वाक्यांत आहेत असे सिद्ध करितां येत नाही, तरी त्या चार देवता आहेत ही कल्पना त्या वाक्यांव अगदी स्पष्ट आहे; तसेच कृत हे चांगले व त्रेतादि उत्तरोत्तर कमी योग्यतेची, त्या कलि अगदीं वाइट, हीही समजूत वरील वाक्यांत स्पष्ट दिसून येते. युगें ही कार मालपरिमाणदर्शक आहेत व ती चार आहेत ही समजूत इतर वेदवाक्यांवरून जो मन येते, तर मग वेदोत्तरकाळी फार प्रबल झालेली जी युगकल्पना तिचे मन तादि संज्ञा ज्यांत आहेत त्या याच वेदवाक्यांत आहे असें निःसंशय दिसतें. हा शब्द गोपथ ब्राह्मणांत (१.२८)'एक कालपरिमाण ' याअर्थी आला आहे वेदांगज्योतिषांत पंचवर्षात्मक युग मानले आहे. त्याच्या पांच वर्षांची नांवें संग म त्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर ही होत पंचसंवत्त वेदांगज्योतिषांत प्रत्यक्ष कोठे आली नाहीत, तरी दी। मी नांवे आहेत असें वेदांवरून दिसतें व गर्गादिकांनी त्या युगाच्या संवत नांवें तींच दिली आहेत. तर ह्याविषयीं वेदांत काय आहे हे पाहूं. संवत्सरस्य तदहः परिठयन्मंडकाः प्रावृषीणं बभूव ॥ बामणासः सोमिनो वाचमकत ब्रह्मकृण्वंतः परिवत्सरीणं ।। ऋ. सं. ७.१०३.७,८. सार. परिवत्सर, इत्यादि जो क्रम त्याच क्रमाने सांगण्याच्या उद्देशाने परिवत्सर हे शब्द घातले आहेत असेंच केवळ म्हणतां येत नाही. माने आहेत; व नुस्तें वर्ष यासंबंधे जेव्हां कांही सांगावयाचे असेल ति बहुधा शरद्, हेमंत, यांसारखा एकादा ऋतुवाचक शब्द येतो हे ल म्हणजे कदाचित् ही दोन नांवें पंचवर्षात्मक युगाच्या अंगभूत दोन असे वाटते. परिवत्सर शब्द मात्र ऋग्वेदांत आणखी एकदा (१० • ६२., आहे. पांचांपैकी बाकीचे तीन शब्द कोठेच आले नाहीत. संवत्सरोसि परिवत्सरोसीदावत्सरोसीद्वत्सरोसि वत्सरोसि वा. सं. २६.४५. संवत्सराय पर्यायिणी परिवत्सरायाविजातामिदावत्सरायातीत्वरीमिद्वत्सरायाति कदरी वत्सराय विजर्जराः संवत्सराय पलिक्नीं ॥ वा. सं. ३०.१५ माही; तरी संवत्सर, परिवत्सर है ते त्या क्रमाने आहेत. ऋग्वेदांत बहुधा शरम आणलें म्हणजे असतील असें वा आला आहे. पांच