पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणजे ४३२००० वर्षे हैं परिमाण जरी त्या वेळेस प्रचारात नसले तरी युग झणजे कांहीं तरी दीर्घकालाचे मान इतका तरी अर्थ वेदकाळी होता. इतकेच नाही, तर युगें चार. युगसंख्या चार ही कल्पनाही वेदत्रयीसंहिताकाली होती है “या जाता ओषधयो देवेभ्यस्त्रियुगं पुरा" या वाक्यावरून स्पष्ट होते. वेदांत कृतादि शब्द. आतां कृतत्रेतादि शब्द ज्यांत आहेत अशी वेदवाक्यें देतों प्राची दिशां वसंत ऋतूनामग्निर्देवता ब्रह्म द्रविणं त्रिवृत्सोमः स उ पंचदश वर्तनिख्यवि. कृतमयानां...त्रेतायानां . द्वापरोयानां...आस्कंदोयानां...अभिभूरयानां पितरः पितामहाःसार ते नः पांत तेनोवत्वस्मिन् ब्रह्मन्नस्मिन्क्षत्रस्यामाशिष्यस्यां पुरोधायामस्मिन्कर्मनस्यां देवहत्यां। तै. सं.४. ३. ३. या अनुवाकाच्या शेवटी पितर इत्यादि "आमचे रक्षण करोत " अशी प्रार्थना आहे, त्याप्रमाणेच कृतवेताद्वापर हीं रक्षण करोत अशी प्रार्थना आहे असें दिसन ने वाजसनेयिसंहितेत पुरुषमेध सांगितला आहे त्यांत रुतादिकांस अर्पण कर वयाचे पुरुष असे आहेत :कृतायादिनवदर्श त्रेतायै कल्पिनं द्वापरायाधिकल्पिनमास्कंदाय सभास्थाएं। वा. सं. ३०. १८. अर्थ--कृताला आदिनवदर्श, वेता जी तिला कल्पी, द्वापरास अधिकल्पी. श्री स्कंदास सभास्थाणु. आदिनवदर्श झणजे आदिनवनामक जो दोष त्यास पहाणारा, कल्पी पर कल्पक, असा अर्थ भाष्यकार महीधर याणे दिला आहे. अशाच प्रकारचे परंतु किंचित् भिन्न एक वाक्य तैत्तिरीय ब्राह्मणांत पुरुष आले आहे. ते असें:कृताय सभाविनं ।। त्रेताया आदिनवदर्श ।। द्वापराय बहिःसदं ॥ कलये सभास्थाणं ते. बा. ३.४.१ रुताकारणें सभावीचें [आलंभन करावें ]. वेता [देवते ]ला आदिनवदर्शन बा. द्वापरास बहिःसद आणि कलीस सभास्थाणु. या अनुवाकांत निरनिराळ्या देवांस कोणते मेध्य पुरुष द्यावे हे सांगितले माधवीय भाष्यांत सभावि ह्मणजे यूतसभेमध्ये बसणारा, आदिनवदर्शी द्यूतद्रष्टा परीक्षक, बहिःसद ह्मणजे आपण न खेळतां बाहेर बसून खेळ पहा आणि सभास्थाणु मणजे खेळ चाललेला नसेल तेव्हांही सभा न सोडणारा अर्थ केला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत हरिश्चंद्रकथा आहे. हरिश्चंद्राला पुत्र नव्हता. त्याने णास नवस केला की मला पुत्र होऊ दे, मग तो तुला बळी देईन. त्याप्रमाणे झाला. त्याचे नांव रोहित. पुढे काही वर्षांनी त्यास बळी देऊ लागले. पळून अरण्यांत गेला. वर्षभर अरण्यांत फिरून परत गांवाकडे आला. मनुष्यरूप धारण करून येऊन इंद्राने त्यास सांगितले की परत जा. याप्रमाणे । वर्षे झाले. पुनः रोहित परत आला तेव्हां पुनः इंद्र येऊन त्यास ह्मणतो: कलिः शयानो भवति संजिहानस्तु द्वापरः ।। उनिष्ठनेता भवति कृतं संपयते चरश्चरैवति चरैवेति ॥ न खेळ पहाणारा, त्याप्रमाणे पुत्र लागले. तेव्हां तो । याप्रमाणे चार ऐ. बा. ३३. १५.