पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांची नांवें वेदांत आहेत, है पुढे पहाण्यांत येईल. “दीर्घतमा दहाव्या युगी मातारा झाला" अशा अर्थाच्या वरील मंत्रांत दीर्घतम्याचें कांहीं न्यूनत्व सांगण्याचा हेतु नाही. काही तरी वैशिष्ट्य सांगण्याचा हेतु आहे हे उघड आहे. आणि पांच वर्षांचे युग घेतले तर ५० व्या वर्षी तो मातारा झाला असें होईल, व तें तर उलटें कमीपणा दाखविणारे होईल. ह्मणून मनुष्याचे आयुष्य हजारों वर्षे होते असें न घेतां अगदी मर्यादित, असें १०० वर्षे घेतले, तरी त्या मंत्रांत युग झणजे १० वर्षांचे तरी मानावे लागते. यावरून आणि “युगा युगाच्याठायी आह्मी तुझी नवी स्तुति करितों" अशा अथाच ऋग्वेदांतील एक वाक्य वर आले आहे. त्यावरून, युग हे एका मनुष्याच्या आयुष्यांतील कांहीं कालपरिमाण, अर्थात् शंभर वर्षांहून कमी असे दिसून येत. अस आहे तथापि युग हे पुष्कळ दीर्घ काळाचें एक परिमाण अशी कल्पना नव्हती असं ह्मणवत नाही. "पूर्वी देवयुगामध्ये अमुक झालें" " सांप्रतची मानवी युगे" असे उद्वार, युग ह्मणजे काही तरी अतिशय मोठा काल अशी कल्पना बोलणाराच्या मनांत असल्यावांचून निघणेचा संभव दिसत नाही. व यावरून, युग शब्दाचा अर्थ नियमित नव्हता असें ह्मणावे लागते. व त्यामुळ“कांहीं युग शब्दाचा ज्योतिषांतला सामान्य अर्थ. एक गोष्ट कांहीं एक क्रमाने एकदां घडून ती तशाच काल क्रमाने पुनः घडण्याचें जें एक कालपरिमाण त युग" हा जो ज्योतिषांतील अर्थ तो वेदकाळीही असेल असे वाटूं लागते. सुमार १८ वर्षांत चंद्रसूर्यांची ग्रहणे ज्या क्रमाने व जितक्या कालांतराने होतात त्याच माने व कालांतरानें, पृथ्वीवर कोठे तरी दृश्य अशी, ती पुनः पुनः होतात. १९ है एका प्रकारचे १८ वर्षांचे ग्रहणांचें युगच होय. याच अर्थातील तत्वास असलिन ज्यो. तिषांतील युग शब्द प्रवृत्तींत आला आहे, हे वेदांगज्योतिषांतील युग सावरवन न इतर उदाहरणांवरून स्पष्ट आहे. कलियुगादि प्रत्येक युगाच्या किवायुगाच्या आरंभी सर्व ग्रह एके ठिकाणी असतात व युगांत त्यांच्या अनेक असा होस: दुसऱ्या युगाच्या आरंभी ते पुनः एके ठिकाणी येतात. या कालास मणतात आणि याच अर्थी ह्मणजे ४,३२,००० वर्षांचे किंवा त्याच्या कांहीपट याअर्थी जरी ज्योतिषग्रंथांत युग शब्द योजलेला आढळतो, तरा अनुलक्षूनही तो आढळतो. उदाहरणार्थ, पहिल्या आर्यभटाच्या ग्रथा वयज्वरूत मटप्रकाशिका टीकेंत* खाकाशाष्टकृतद्विद्विव्योमेष्वद्रीषुवन्यः ॥ युगं बधादिपातानां... |॥ ३५७५ ७५०२२४८०० रव्युचस्य रसैकांकगिर्यष्टिनवशंकराः ॥ सहस्रना युगं प्रोक्तं... ॥ ११९१५ २११६७९१६००० इत्यादि वाक्यांत पात आणि उच्च यांची यगपरिमाणे दिली आहेत. या काची वर्षसंख्या अर्थात् भिन्न आहे. झणजे “पुनः पुनः आवृत्ति हा गोष्टीच्या एका पर्यायाचें कालपरिमाण " या मूळच्या अर्थी युग कांत आहे. तर वरील वेदवाक्यांत युग शब्द या मूळच्या अर्थीच य वा. व त्याचे कालपरिमाण अर्थात् भिन्न भिन्न असावें असें मानव ची प्रवृत्ति ती वेदवाक्य वाचून होते. आतां हे कालपरिमाण किता गोष्टीच्या आवृत्तीस अनुलक्षून आहे हे मात्र सांगता येत नाही. त आर्यभटीयाची परमादविरकृत भटदीपिका टीका, गीतिकापाद, आर्या दीपट वर्षाच मूळ अर्थास व त्या प्रत्ये जान्या एकाद्या बद वराल श्लोजलेला असा विषयों मना बते कोणत्या यापि महायुग ॥ भार्या ७ पहा.