पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वीत निजवीत आणि जागे करीत करीत सविता उगवून आपले बाहू पसरिता झाला आहे. सूर्य “निजवीत निजवीत आणि जागे करीत करीत उगवतो." यावरून तो जसजसा आकाशाचे आक्रमण करितो तसतशी जगताच्या काही भागांत रात्र होऊ लागते, ह्मणजे अंधकार पडत जातो; व काही भागांत दिवस होत जातो, ह्मणजे प्रकाश पडत जातो; असे या मंत्रांत आहे, यावरून पृथ्वीची गोलता व्यक्त होते.* मेरुपर्वत, जंबूद्वीपादिक सप्तद्वी अशा प्रकारचे पृथ्वीचे काही विभाग याविषयी वेदांत कोठे मला आढळले नाही. जगदुत्पत्ति, सृष्टिसंस्था इत्यादिकांविषयीं वेदांत काय आहे याचा विचार झाला. आतां वर्षमासादि कालमानें, सूर्यचंद्राच्या गतिस्थिति, नक्षत्रे, ग्रहणे, ग्रह इत्यादि कांविषयी वेदांत काय आहे हे पाहूं. प्रथम कालमानांचा विचार करूं. वेदोत्तरकालीन ज्योतिष ग्रंथांतलें कल्प है कालमान तर वेदांत नाहींच. परंतु काही तरी कालमान या कालमाने कल्प. अर्थीही कल्प हा शब्द वेदांत मला आढळला नाही. युग हा शब्द कांहीं एक कालमान या अर्थी वेदांत पुष्कळ वेळा आला आहे नुस्ता युग हा शब्द किंवा कृतादि जी चार युगे त्यांतील का युग. ज्या ज्या वाक्यांत आली आहेत, अशी वाक्ये एक ठिकाणी दिली असतां त्यावरून यासंबंधे विचार करण्यास बरें पडेल. ह्मणून प्रथम तसें करितों देवानां पू] युगेसतः सदजायत । क. सं. १०. ७२. २. याचा अर्थ पूर्वी दिलाच आहे. तट्चषे मानुषेमा युगानि कीर्तन्यं मघवा नाम बिभ्रत् ।। उपप्रयंदस्युहत्याय वजी य द सूनः श्रवसे नाम दधे ॥ क्र.सं.१.१०३.४ अर्थ-अति प्रबल इंद्र हातांत वज्र घेऊन दस्यूला मारण्यासाठी चाल जाऊन जें नांव धारण करिता झाला, तेंच प्रख्यात नांव या मानवा युगांत स्तोत्र साठी मघवा धारण करीत असतो. यांत युग शब्दानें रूतत्रेतादि युगे घ्यावयाची असें सायणाचार्य ह्मणतात. विश्वे ये मानुषा युगा यांति मत्यं रिषः ।। क्र.सं. ५. ५२.४ * सर्व वेदांच्या संहिता, ब्राह्मणे आणि उपनिषद ही एककाली रचिलेली नाहीत हे उघड त्यांच्या कालाची मर्यादा करणे फार कठिण आहे. त्या कालाचे भाग करणे तर संहिता ब्राझणकाल आणि उपनिषत्काल असे करावे लागतील, आणि त्यांचे पोटविभाग तर फारच तील. वैदिककालच्या ज्योतिषज्ञानसंबंधे जी थोडींशी अनुमान होतात त्यांकरिता असे विभाग करण्यापेक्षां वेदवाक्ये कशांतली आहेत हे सांगितले आहे त्यावरून ते कवच वाच वरच सोपवावें ,मला मोई, हिम हाणन सर्व वाक्यांचा मयातनामी वैदिककालाकला उपनिषदांपेक्षां ब्राह्मणे प्राचीन, त्याहून संहिता आणि त्यांतही ऋक्संहिता प्राचार ना प्राचीन हे सांग वेदमंत्रांचा अर्थ सर्वत्र अगदी मूलास धरून लिहिला आहे. मूलांत नाह। मानत नाही असे काही गदी घातले नाही. हाल करून त स्तोत्या

  • उघड आहे.

संहिताकाल, परफारच हो हालांत कला भाहे.

  • सांगावयास

नकोच.

  1. काही अ