पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येतील, परंतु विस्तरभयास्तव तसें करीत नाही. पुढे कालमानांत ऋतूंचा विचार केला आहे त्यांत कांहीं वाक्ये येतील. वायूस कारण सूर्य. वायु वाहण्यास कारण सूर्यच आहे याविषयीं पहा. सवितारं यजाति यत्सावतारं यजात तस्मादुत्तरतः पश्चादयं भूयिषं पवमानः पवते.सवितृप्रसूतो ह्येष एतत्पवते ।। ऐ. ब्रा. २.७. अर्थ-तो [होता] सवित्याकारणें याज्या म्हणतो. सवित्याचे यजन करितो झणून उत्तरपश्चिमेकडून फार वारा वाहतो. कारण तो सवित्यापासून उत्पन्न होऊन वाहतो. पृथ्वी व दुसरे ग्रह सूर्याच्या आकर्षणाने त्यावर अवलंबून आहेत, ते त्याज भोवती फिरतात, हे वेदांत आहे असे प्रतिपादन करण्याचा माझा हेतु आह अस नाही. परंतु प्रकाश, उष्णता, पर्जन्य इत्यादिकांच्या संबंधे सकल भुवन माया आधारावर आहेत, ऋतूंची उत्पत्ति त्यापासूनच आहे. अर्थात् विश्वाला ताना भूत आहे ही कल्पना वेदांत आहे, याविषयी काही संशय नाही. सूर्याच्या रथाला सात* घोडे आहेत असे वर्णन पुष्कळ ठिकाणा यत खर. सूर्याचे सात अश्व. तथापि तें सर्व आलंकारिक होय. वस्तुतः त्याला रथ घोडे वगैरे काही नाहीत, ही गोष्ट वेदांत नाही असे नाही. अनश्वो जातो अनभीशुरर्वा कनिक्रदत्पतयदूर्वसान : क्र. सं. १. १५२. ५. अर्थ-अश्वरहित असाच जन्मलेला [ हा सूर्य जन्मतांच ] ... माव्या त्वरनं उंच उडून जातो. सूय एकच आहे; दोन, बारा किंवा अनेक नाहींत: याविषया *पताल खालील ऋचा पहा. सूर्य एकच. एक एवाग्निर्बहुधा समिद्ध एकः सूर्यो विश्वमन् प्रभूतः ॥ एकैवोषा सर्वमिदं विभाति......॥ क. सं. ८.५८.२. अर्थ-एकच मर्य विश्वाचा प्रभ आहे एकच उषा विश्वाला प्रकारात वरील वाक्यांतील उषा एकच आहे हेही लक्ष्यांत आणावयाज वयाजोगे आहे. उषा ह्मणजे सूर्योदयापूर्वी असणारा संधिप्रकाश उषा एकच. सूर्योदयापूर्वी उषा प्रकाशतेच ह्मणून उपाहा. असें चमत्कारपूर्वक केलेले वर्णन ऋग्वेदात टांत बरेच स्था येत. परंतु वस्तुतः सूर्य जसा एक तशी त्याच्याशी नित्यसंबद्ध खील एकच आहे, हे माहीत होते. नित्य हित, त्याच्याशी नित्यसंबद्ध असणारी उषा

  • जर. १.१०५.९. अमीयेसप्तरश्मय : यावर वेदार्थयत्नकार शंकर पाडुर पृ. ६८३ एप्रिल १८७८ चा अंक) “ऋ. ८-७२-१६ यांत सूर्याचे कि सांगितले आहे. (सूर्यस्य सप्त रश्मिभिः) यावरून सूर्यकिरणांचे सप्त रग, सिद्धांत तो प्राचीन काळी आर्यलोकांस अपरिचित नव्हता असें दिसत.

थियत्नकार शंकर पांडरंग पंडित झणतात ( -०२-१६ यांत सर्याच किरण सात आहत भस के सिं स्पट आधुनिक शाच सप्त रंग आहेत असा जो आर