पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६८) राम (भारद्वाज गोत्री) एक विद्वान् शके १८०७ मध्ये बार्शी एथे मला भेटले होते. त्यांनी त्या वेळी सांगितलेले थोडेसें नीलकंठ कुलवृत्त मी लिहून ठेविलें होतें. ते ज्ञानराजाच्या विष्णु कुलवृत्ताशी जुळतें असें दिसून आल्यावरून का शीनाथ शास्त्री यांस आणखी माहिती हल्ली नीलकंठ (शक १८१७) पत्रद्वारे विचारिली. त्यांनी थोडी शी माहिती आणि वंशवृक्ष लिहून पाठविला. नागनाथ त्यावरून, तसेंच आफ्रेचसूचीत ज्ञानराजाची मानृसिंह हिती आहे तिजवरून, आणि स्वतः मी मिळविलेल्या माहितीवरून बाजूचा वंशवृक्ष दिला आहे. यांतील पहिले पांच पुरुष फक्त आफ्रेचसूचीवरून नागनाथ टुंढिराज दिले आहेत. त्यांतही त्या सूचीत तीन स्थलीं च्या लेखांत थोडासा पूर्वापरविरोध आहे. मला ज्ञानराज गणेश जी नांवें पूर्वापरसंगत दिसली ती एथे दिली आहेत. यांतील पहिला राम हा देवगिरीचा राजा राम याच्या सभेत असे असें आफेचसूर्य चिंतामणि सूचीत लिहिले आहे. काशीनाथशास्त्री यांणी नागनाथ गोपाल ( ज्ञानराज) पाठविलेल्या वंशवृक्षांत नृसिंहाच्या पित्याचें नांव दैवज्ञराज असें आहे, व तेथूनच आरंभ आहे. रामचंद्र नागनाथास किंवा त्याच्या पूर्वीच्या एकाया पुरु पास दैवज्ञराज असें उपपद असावे असे दिसते. विज्ञानेश्वर काशीनाथशास्त्री यांनी पाठविलेल्या वंशवृक्षांत सूर्याच्या पुढे अथवा गोपालाच्या पूर्वी खंड पुरुषोत्तम असावा असें पुढे लिहिलेल्या वंशजवृत्तावरून काशीनाथ. दिसून येईल. राम हा पार्थपुर येथला राहणारा होता असे आफ्रेचसूचीत आहे. सूर्यपंडि ताने भास्करकृत लीलावतीवर अमृत कृपिका नामक टीका स्थल. केली आहे. तीत आपला पिता आणि पितामह यांचे वर्णन केले आहे. त्यांत तो म्हणतो. आस्ते त्रस्तसमस्तदोषनिचयं गोदाविदर्भायतेः क्रोशनोत्तरतस्तदुत्तरतटे पार्थाभिधानं पुरं ॥ तत्राभूद्गणकोत्तमः पृथुयशाः श्रीनागनाथाभिधो भारद्वाजकुले सदैव परमाचारो द्विजन्माग्रणीः ॥ १ ॥ भास्करीय बीजटीकेंत तो म्हणतो. गोदोदक्तटपूर्णतीर्थनिकटावासे तथा मंगला-- गंगासंगमतस्तु पश्चिमदिशि क्रोशांतरेण स्थिते । श्रीमत्पार्थपुरे बभूव.........श्रीनागनाथाभिधः ।।