पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारांश, वरील विवेचनावरून दिसून येते की, विश्वाचे विभाग पृथ्वी, अंत रिक्ष आणि द्यो (आकाश) असे मानीत असत. IT, अतरिक्ष या. त्यांत मेघ, वायु, विद्युत् ही ज्या प्रदेशाचें आक्रमण करितात तो प्रदेश पृथ्वीला जवळ आहे, आणि सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांचा आक्रमणप्रदेश पृथ्वीपासून फार लांब आहे, या गोष्टीचाही स्पष्ट निर्देश वेदांत आहे. स्वर्ग, मृत्यु (पृथ्वी) आणि पाताळ अशा प्रकारचे विभाग वेदांत कोठे आढळत नाहीत. चंद्र हा सूर्याच्या वर आहे अशी समजूत वर दोन ठिकाणी दिसते, व ही वास्तविक स्थितीशी व वेदोत्तरकालीन ज्योतिःसिद्धांतांशी विरुद्ध आहे. नक्षत्र सूर्याच्या वर आहेत ही जी वास्तविक स्थिति ती यांत आहेच. चंद्र हा सूर्याच्या वर आहे अशी कल्पना होण्याचे कारण मला असे वाटते की, सूर्य दिसतो तेव्हां नक्षत्र दिसत नाहीत, यामुळे त्याचा नक्षत्राशी काही संबंध नाहीं अस साहजिक मनांत येण्याचा संभव आहे. तसें चंद्राचे नाही. त्याची गति फार जलद असल्यामुळे व त्याच्या जवळची नक्षत्रे दिसतात यामुळे तो नक्षत्रांतून चालता हसहज दिसण्यांत येते. यामुळे तो त्यांच्या प्रदेशांत अर्थात् त्यांच्या इतका उंच आहे असे वाटणे, आणि नक्षत्रे तर सूर्याच्या वर आहेत तेव्हां चंद्रही सूर्याच्या वर आहे अशी समजूत होणे साहजिक आहे. तथापि सूर्याच्या खाली आपल्यास जवळ चंद्र आहे ही वास्तविक स्थितिही वेदांत आहे असें ह्मणण्यास पुढील आधार आहे. सपर्णा एत आसते मध्य आराधने दिवः ।। ते सेधति पथो वृकं तरंतं यह्वतीरपो वितं मे अस्य रोदसा । क. सं. १.१०५.११. या वरील भाष्यांत सायणाचार्य ह्मणतात की, "यास्कपक्षे त्वाप इत्यतावनाम यव्हतीरपो महदंतरिक्षं...तरंतं वृकं चंद्रमसं." यापन या. स्कमतें व तदनुसार सायणाचार्यमतें चंद्र हा अतारक्षा आहे, अर्थात् सूर्याच्या खाली आहे असा आशावरील त आहे. याच मूक्ताच्या पहिल्या ऋचेत चंद्रास पक्षी अर्थात अंतारखा सचा पारा म्हटले आहे. त्यावरूनही यास बळकटी येते. सीची एकंदर विश्वाशी तुलना केली असतां ती फार लहान ९ वि. नाचं अपारत्व. फार मोठे आहे ही कल्पना खालील चेंत आर. यदिन्विद्र पृथिवी दशभुजिरहानि विश्वा ततनंत कृष्टयः॥ अत्राह ते मघवन् विश्रुतं सहो यामन शवसा बर्हणा भुवत् ॥ पान क. सं. १. ५२. ११.

  • सर्वकाळ

अर्थ-[हे इंद्रा ] जर पृथ्वी दसपट मोठी होईल [आणि ] मनुष्य राहतील ], तरच हे मघवन् [ तुझ्या ] शक्तीच्या योगानें [ या योगाने प्रख्यात झालेला [ जो] तुझा प्रभाव [ तो] न] पराकाइतका मोठा होईल. वयाचा. न दसपट हे उपलक्षण आहे. त्याचा अर्थ अनेकपट असा सः चेत ऋषीचा उद्देश असे सांगण्याचा आहे, की इंद्राचा प्रभाव मोठा या ऋचेत ऋषीचा का प्रभाव फारच