पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सूर्य पृथ्वीपासून फार दूर प्रकाशतो ही कल्पना पुढे दाखविलेल्या काही वाक्यातही दिसून येईल. यथाग्निः पृथिव्या समनमदेवं मह्यं भद्राः सनतयः सनमंतु वायवे समनमदंतरिक्षाय समनमद् यथा वायुरंतरिक्षेण सूर्याय समनमद् दिवे समनमद् यथा सूर्यो दिवा चंद्रमसे समनमनक्षत्रेभ्यः समनमद् यथा चंद्रमा नक्षत्रैर्वरुणाय समनमत् ॥ तै. सं. ७. ५. २३. यांत “अग्नि हा पृथ्वीनें वायु आणि अंतरिक्ष यांस नत झाला, वायु हा अंतरिक्षाने सूर्यास आणि यूला, तसेंच सूर्य यूनें चंद्र आणि नक्षत्रे यांस, आणि चंद्र नक्षत्रांनी वरुणास नत झाला" इत्यादि वर्णन आहे. यावरून अग्नि पृथ्वीवर आहे. वायु अंतरिक्षाचा आश्रय करून असतो, सूर्य द्युलोकी आक्रमण करितो, आणि चंद्रमा नक्षत्रमंडलांत संचार करितो, हा अभिप्राय दिसून येतो. सूर्याहून चंद्र उंच अशी समजूत यांत दिसते. लोकोसि स्वगोंसि ॥ अनंतोस्यपारोसि ॥ अक्षितोस्यक्षय्याोस ॥ तपसः प्रतिष्ठा ॥ * त्वयीदनतः ॥ विश्वं यक्षं विश्वं भूतं विश्व५ मुभूतं ॥ विश्वस्य भर्ता विश्वस्य जनयिता ॥ तंवोपदधे कामदघमक्षितं ।। प्रजापतिस्त्वासादयतु । तया देवतयांगिरस्ववासीद ॥ ॥ तपोसि लोके श्रितं ॥ तेजसः प्रतिष्ठा ॥ त्वयीद० ... ॥ तेजोसि तपसि श्रितं ।। समुद्रस्य प्रतिष्ठा ... || समुद्रोसि तेजसि भिती अपां प्रतिष्ठा ॥ ... || आपः स्थ समुद्रे श्रिताः॥ पृथिव्याः प्रतिष्ठा युष्मासु ॥ ...॥ पृथिव्यस्यम थिता ॥ अग्नेः प्रतिष्ठा ॥ ... ॥ अग्निरसि पृथिव्याश्रितः ॥ अंतरिक्षस्य प्रतिष्ठा ॥...॥ क्षमस्यग्नौ श्रितं ॥ वायोः प्रतिष्ठा ॥ ... ॥ वायुरस्यंतरिक्षे श्रितः ।। दिवः प्रतिष्ठा ॥... चौरसिया यो श्रिता ॥ आदित्यस्य प्रतिष्ठा ॥ ... ॥ आदित्योसि दिवि श्रितः ॥ चंद्रमसः प्रतिष्ठा ॥... द्रमा अस्यादित्ये श्रितः॥ नक्षत्राणां प्रतिष्ठा ।। ... || नक्षत्राणि स्थ चंद्रमसि श्रितानि ॥ संवा प्रतिष्ठा युष्मास ॥... | सिंवत्सरोसि नक्षत्रेषु श्रितः ।। ऋतूनां प्रतिष्ठा ॥ ... ॥ ऋतवः स्थ र श्रिताः ॥ मासानां प्रतिष्ठा युष्मास ॥ ... || मासाः स्थर्तुषु श्रिताः ॥ अर्धमासानां प्रतिष्ठा या सु ॥ ... ॥ अर्धमासाः स्थ मासु श्रिताः ॥ अहोरात्रयोः प्रतिष्ठा युष्मासु ॥ ... ॥ अहोरात्रे मासेष श्रिते ॥ भतस्य प्रतिष्ठे भव्यस्य प्रतिष्ठेपौर्णमास्यष्टकामावास्या । अन्नादाः मा युष्मास ॥ राडसि बृहती श्रीरसींद्रपत्नी धर्मपत्नी ॥ ओजोसि सहोसि बलमास भ्राजोसि ॥ धामामृतं ॥ अमर्त्यस्तपोजाः ॥ ...॥ ते. बा. ३. ११.१. - यांत पहिल्या तीन वाक्यांत “लोक आहेस; स्वर्ग आहेस; अनंत आहेस. आहेस; आक्षित आहेस; अक्षय्य आहेस" असें मटले आहे. यांत लोकार एकंदर विश्व यास अनुलक्षून हे म्हटले आहे. या सर्व वाक्यांत सर्वत्र क भाव विवक्षित आहे असें नाहीं हे सांगावयास नकोच. कोठे कार्यकारण कोठे व्याप्यव्यापकभाव आणि कोठे अंगांगिभाव आहे. पृथ्वीच्यावर त्यावर द्यौ, ही पूर्वी सांगितलेली परंपरा व सूर्य द्युलोकाचा आश्रय करुन आर कल्पना यांत आहेच. " एथपासन सहा वाक्यें मूलांत तेज, समुद्र इत्यादि प्रत्येकापुढे, लिंगवचनाप्रमाणे वढा फेरफार होउन आली आहेत. ती पुनः पुनः एथें दिली नाहींत. एथपासून पुढील वाक्ये येथे देण्याचे प्रयोजन नाहीं. तथापि सर्व अनवाक दिल्या संदभावरून त्यांतील एकंदर विचार बराबर लक्ष्यांत येतील ह्मणन, व संवत्सर, तर अहोरात्र, हीं जी ज्योतिषांतील महत्वाची मानें ती यांत एकत्र आहेत, व त्यांचा उत्तरे यवावयवी संबंध जसा आहे त्याच अनुक्रमाने ती येथे आली आहेत, व पुढेही त्यांचा आहे, ह्मणून सर्व अनुवाक दिला आहे. संवत्सर, ऋतु, मास, पक्ष, व त्यांचा उत्तरोत्तर अवव पढेही त्यांचा उपयोग