पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५७)२ संहितेत तीन द्युलोकांचा निर्देश पुष्कळ ठिकाणी आहे. कोठें यूचा पृष्ठभाग स्वर्ग, किंवा यूचा अत्युच्च भाग स्वर्ग, असें वर्णन आहे. परंतु पुष्कळ ठिकाणी यु, अंतरिक्ष, आणि पृथ्वी, असे जगताचे तीन भाग मानलेले आहेत. त्यांत अंतरिक्ष यो आणि पृथ्वी यांच्यामध्ये असून ते वायु, मेष, विद्युत, याच स्थान हाय.. पक्षी त्यांतूनच फिरतात. नाभ्या आसीदंतरिक्षं शीणो द्यौः समवर्तत ॥ पद्भ्यां भूमिः ह्या प्रसिद्ध पुरुषसुक्तांतील कचेंत हे तीन भाग स्पष्ट आहेत. व त्यांच्या ऊर्धाधःस्थितीस अनुलक्षूनच विराट पुरुषाचें मस्तक, नाभि आणि पाय ह्यांपासून त्यांची उत्पत्ति कल्पिलेली दिसते. आणखी खालील ऋचा पहा • यः पृथिवीं व्यथमानमदंहद्यः पर्वतान् प्रकृपितां अरम्णात् ।। यो अंतरिक्ष विममे वरीयो यो यामस्त नात्स जनास इद्रः॥ क्र. सं. २. १२.१. जो कांपत असणाऱ्या पृथ्वीला दृढ करिता झाला, ... जो विस्तीर्ण अंतरिक्षाला व्यवस्थापिता झाला, जो यला धारण करिता झाला, तो, हे जन हा, इंद्र होय. त्रिों अश्विना दिव्यानि भेषजा त्रिः पार्थिवानि त्रिरुदत्तमभ्यः॥ क. सं. १. ३४.६. हे अश्वी हो, तुह्मी आह्मांस तीनदां द्युलोकांतील, तीनदा पृथ्वीवरील, आणि तीनदां अंतरिक्षांतील औषधे द्या. यांत मूलांतील अद्यः' या शब्दाचा अर्थ मेघोदकें ज्यांत असतात त्या प्रदे नेक प्रमाणे आहेत व त्या शापासून ह्मणजे अंतरिक्षांतून हाच होय. याविषयी अनेक प्रमा शब्दावरून मेघोदकें ज्यांत असतात तेंच अंतरिक्ष होय हेही TREN. येमहीं रजसो विदुर्विश्वेदेवासो अद्वहः ॥ मरुद्भिरग्न आगार " क. सं. १. १९.३. "हे अग्ने जे देव महान् अंतरिक्षांत रहात असतात त्या सर व्या सकल मरुतां (देवां)सह तू एथें ये." यावरून मरुत् ( वायु ) ह्यांचे स्थान अंतरिक्ष हाय. - वेदा यो वीनांपदमंतरिक्षेण पततां ॥ क्र.सं. १. २५. ७ "जो [ वरुण ] अंतरिक्षांतून उडणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग जाणता. यावरून पक्ष्यांचा जो गमनमार्ग तें अंतरिक्ष होय. द्यौरंतरिक्षे प्रतिष्ठितांतरिक्षं पृथिव्यां ऐ. बा.११. था ऐतरेय ब्राह्मणवाक्यांत तर पृथ्वी आणि यौ यांच्यामध्ये ॥ सूर्य द्युलोकाच्या अत्युच्च प्रदेशांतून संचार करितो असे पुष्कळ ठिकाणी आहे. पुढील ऋचा पहा. परिमाणं च नाशय 'उद्यन्नद्य मित्रमह आरोहन्नत्तरां दिवं ॥ हृद्रोगं मम सूर्य हरि अंतरिक्ष हे स्पष्टच आहे. १.५०.११. क. सं. १.५० अर्थ-हे अनकलतेजा सूर्या तं...परम उंच द्यलोकावर च हृ द्रोग... नाहींसा कर,