पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६८) पांच सिद्धांतांचा विचार वर झाला त्यांत त्यांच्या कालाचा विचार झालाच आहे. कालानुक्रमाने त्यांचा क्रम असा होतोः--पैतामह, वासिष्ठ, पौलिश, सौर, रोमक. यांत रोमक हा शककालाच्या पूर्वीचा होय आणि बाकीचे त्याच्यापूर्वीचे होत असे मला वाटते. शके ४२० पूर्वीचे पौरुष ज्योतिषग्रंथकार. पंचसिद्धांतिकेंत कांहीं ज्योतिषग्रंथकारांची नांवें आली आहेत. यावांचून शके ४२० पूर्वीचे ग्रंथकार समजण्याचे दुसरें साधन नाहींच. पंचसिद्धांतिकेंत पुढील उल्लेख आहेत:पंचभ्यो द्वावाद्यौ ( पौलिशरोमकसिद्धांतौ ) व्याख्यातौ लाटदेवेन ॥ ३ ॥ अ० १. लाटाचार्यणोक्तो यवनपुरे चास्तगे सूर्ये । रव्युदये लंकायां सिंहाचार्येण दिनगणोभिहितः ॥४४॥ यवनानां निशि दशभिर्गतैर्महूतेश्च तद्गुरुणा ।। लंकार्धरात्रसमये दिनप्रवृत्ति जगाद चार्यभटः ॥१५॥ भूयः स एव सूर्योदयात् प्रभृत्याह लंकायां ॥ अ० १४. चवदाव्या अध्यायांतील या बऱ्याच महत्वाच्या आर्यांचे तात्पर्य असें की लाटाचार्याने यवनपुरांतील सूर्यास्तापासून अहर्गण मोजावा असे सांगितले आहे. (यवनपरचा सूर्यास्त म्हणजे लंकेचे अर्धरात्र). सिंहाचार्याने लंकासूर्योदयापासून आणि याच्या गुरूनें यवनांच्या देशांत रात्रीचे १० मुहूर्त (२० घटी) गेल्यावर दिनगण गितला आहे. आर्यभटानें लंकार्धरात्रीपासून दिनप्रवृत्ति एकदा सांगून पुनः कासूर्योदयापासून सांगितली आहे. यांतील सिंहाच्या गुरूचें नांव काय नकळे. आणखी उल्लेख असे आहेतःप्रद्युम्नो भूतनये जीवे सौरे च विजयनंदी ॥ ५९ ॥ शेवटचा अध्याय. माप्रमाणे नांवें पंचसिद्धांतिकेंत आली आहेत. यांपैकी आर्यभटाचे वर्णन पुढे वहीं सर्व नांवें ब्रह्मगुप्तसिद्धांतांतही आली आहेत. या सर्वांस ब्रह्मगुप्ताने नीटपणे दिली आहेत. त्यांच्या गुणांचे वर्णन केलेले आढळत नाही. लाटावरून माने श्रीषेणानें रोमकांत घेतली आहेत असें वचन वर दिलेच आहे. लाटानें आणि रोमक यांवर व्याख्या केली आहे असें वराहमिहिर म्हणतो. त्या व्यायाची स्वतंत्र मते असण्याचा संभव नाही. यावरून लाटाचा स्वतंत्र ग्रंथ मावा असे दिसते. अन्यत्र ब्रह्मगुप्त म्हणतो:--- मणचंद्रप्रद्युम्नार्यभटलाटसिंहानां ।। ग्रहणादिविसंवादात् प्रतिदिवसं सिद्धमकृतत्वं ॥ ४६॥ चितिविजयनंदिप्रद्युम्नादीनि पादकरणानि ॥ यस्मानस्मातेषां न दूषणान्यत्र लिखितानि ॥५८|| अध्याय ११. वरूनही लाटाचार्याचा काही ग्रंथ होता असे दिसते. तसेंच सिंहाचार्याचाही कोदयीं दिनप्रवृत्ति याविषयी आर्यभटाचे वचन पुढे येईल. लंकार्धरात्रीस दिनप्रवृत्ति भने झटलेली आर्यभटीयांत आढळत नाही. + यांतील अंकचिति हेही विशेषनाम असावे असे वाटते. असा श्रीषेणविष्णचंद्रप्रया अंकचितिविजयनंति