पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०५) युगाचे, आणि कल्पाचें जें मान सूर्यसिद्धांतादि ज्योतिषग्रंथात आहे तें मनूच्या वेळींच नियमित झाले होते हे निर्विवाद दिसून येते. आणि मनूच्या वेळी तें होतें इतकंच नाही तर निरुक्तकार यास्क याच्या वेळीच नियामित झाले होते असें मी ह्मणतों. कारण मनुस्मृतींतील वरील श्लोकांतील ७२ वा व ७३ वा हे श्लोक निरुतातील ब्राह्माहोरात्र संबंधे वाक्ये वर (पृ. १०२) दिली आहेत त्यांतील शेवटच्या भागाशी अत्यंत सदृश आहेत. सहस्र वर्षे झणजे ब्राह्म दिवस असें निरुक्तांत स्पष्ट आहेच. ती सहस्र वर्षे देवांची आणि त्या प्रत्येक युगाचें मान १२००० वर्षे एवढें मात्र निरुक्तांत नाही. परंतु कृतादि चार युगें वेदांत आहेत, अर्थात् निरुक्ताच्या पूर्वांचीच आहेत. आणि निरुक्तांतलें युग हे काही तरी दीर्घ कालाचे परिमाण असे स्पष्ट आहे. यावरून सूर्यसिद्धांतादि ज्योतिषग्रंथांतील कल्पयुगादिपद्धति निरुक्तकालींही होती असे मला वाटते. मनुस्मृतिकाली ती होती याविषयी संशयच नाही. महाभारतांत मनुस्मृतींतल्याप्रमाणेच युगपद्धति आहे, ती पर सांगण्यांत येईल. महाभारत मनुस्मृतीनंतरचें असें युरोपिअन विद्वान् ह्मणतात मनुस्मृतीच्या पूर्वीचे असेल तर मनूच्या पूर्वीच पुष्कळ काळ युगपद्धति स्थापित झाली होती ह्या माझ्या म्हणण्यास जास्त बळकटी येईल. वरील मनुवाक्यांत युगांची लक्षणे धर्मस्थितीच्या संबंधे सांगितली आहेत पुराणांत याच प्रकारची लक्षणे आढळतात. मन्वंतरप्रमाण सांगितले आहे . यसिद्धांतादिकांतल्याप्रमाणेच आहे. मनुस्मृतीत ग्रह आणि मेषादि राशि आढळत नाहीत. ज्योतिषांतील इतर मनुस्मृतींत सांगण्यासारख्या नाहीत. याज्ञवल्क्य स्मृतीत ग्रहयज्ञ आला आहे त्यांत ग्रहांची नांवे अशी आहेत वारसूर्यः सोमो महीपुत्रः सोमपुत्रो बृहस्पतिः ।। २९५ ।। शुक्रः शनैश्चरो राहुः केतश्चैते ग्रहाः स्मृताः ॥ सात वार आणि त्यांचे सूर्यादि सात अधिप असा उल्लेख कोठे आल परंतु वरील ग्रह वारांच्या अनुक्रमानेच आहेत. यावरून सात वार या स्मृतिकाळी प्रचारांत असावे असे दिसते. अथर्वज्योतिषांत सात वारांच्या सात ग्रह मात्र आले आहेत. राहु केतु नाहीत. याज्ञवल्क्यस्मृतीत न आहेत आणि त्यांचे मंत्रही सांप्रत प्रचारांत असलेले आले आहेत.* हून याज्ञवल्क्यस्मृति अर्वाचीन असें इतर गोष्टींवरून विद्वानांचे मत दिसताने ग्रह आणि वार यांच्या उल्लेखावरून खरे दिसते. युगप-द्वति. याज्ञल्क्यस्मृतीत लतादि युगांची नांवे आणि त्यांची माने ना. मन्वंतरैयुगप्रातचा आचाराध्याय. उल्लेख कोठे आला नाही. मन सात वार याज्ञवल्क्यपांत सात वारांच्या संबंधे वल्क्यस्मृतीत नऊ ग्रह आहेत.* मनुस्मृतीविद्वानांचे मत दिसते, आणि चीं मानें नाहींत. परंतु नित्या वेळी होती असे ३.१७३. अस एके ठिकाणी आहे यावरून मनुस्मृतीतील गुगपद्धति त्या वेळी दिसते. आद्धकाल सांगितले आहेत त्यांत पुढील वाक्य आहे. *आचाराध्याय, श्लोक २९९-३०१. १४