पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्ष वर्षे कत ० १०० दैविकानां युगानां तु सहस्रपरिसंख्य पा । ब्राह्ममेकमहर्जेयं तावती रानिमेव च ॥ ७२ ।। तदै युगसहलांतं ब्राझं पुण्यमहविदुः ॥ रात्रि च तावतीमेव तेऽहोरात्रविदो जनाः ॥ ७३ ॥ तस्य सोऽहनिशस्यान्ते प्रसुतः प्रतिबुध्यते ॥ प्रतिबुद्धश्च सृजति मनः सदसदात्मकं ॥ ७४ ।। मनः सृष्टिं विकुरुते चोयमानं सिम्रक्षया । आकाशं जायते तस्मानस्य शब्दं गुणं विदुः ॥ ७ ॥ आकाशात विकणात्सर्वगंधवहः शुचिः ॥ बलवाञायते वायुः स वै सर्शगगो मतः ॥७६॥ वायोरपि विकुर्वाणाद्विरोचिष्णु तमोनुदम् ॥ ज्योतिरुत्पद्यते भास्वचपगुणमुच्यते ।। ७७ ।। ज्योतिषश्च विकुर्वाणादापो रसगुणाः स्मृताः ॥अद्भयो गन्धगुणा भूमिरित्येषा सृष्टिरादितः ॥७॥ यत्प्राक् द्वादशसाहलमुदितं दैविकं युगं ।। तदेकसततिगुणं मन्वंतरमिहोच्यते ।। ७९ ॥ मन्वंतराण्यसंख्यानि सर्गः संहार एवच ॥ क्रीडनिवैतत्कुरुते परमेष्ठी पुनः पुनः ॥ ८० ।। चतुष्यात्सकलो धर्मः सत्यं चैव कृते युगे ।। नाधर्मेणागमः कश्चिन्मनुष्यान्प्रतिवर्तते ।। ८१॥ इतरेष्वागमाद्धर्मः पादशस्त्ववरोपितः ॥ चौरिकान्तमायाभिर्धर्मशापैति पादशः ॥ ८२ ।। अरोगाः सर्वसिद्धार्थाश्चतुर्वर्षशतायुषः ॥ कृते त्रेतादिषु ह्येषामायुर्व्हसति पादशः ॥ ८३ ॥ वेदोक्तमायुर्मानामाशिषश्चैव कर्मणाम् ॥ फलंत्यनुयुगं लोके प्रभावश्च शरीरिणाम् ।। ८४ ॥ अन्ये कृतयुगे धर्मात्रेतायां द्वापरपरे ॥ अन्ये कलियुगे नृणां युगव्हासानुरूपतः।। ८५ ॥ तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते ॥ द्वापरे यज्ञमेवाहानमेकं कलौ युगे ॥ ८६ ॥ यांत कृतादि युगांची माने सांगितली आहेत ती:युगे युगे संध्या ४०० संध्या २०० मुख्यभाग ४००० द्वापर मुख्यभाग २००० संध्यांश ४०० संध्यांश २०० संध्या ३०० संध्या मुख्यभाग ३००० कलि मुख्यभाग १००० संध्याश ३०० संध्यांश १०० एकूण १२००० = चतुर्युग = दैवयुग. १००० दैवयुगे = १२०००००० वर्षे = ब्रह्मदेवाचा दिवस. यांत १२००० वर्षांचे दैवयुग असें झटले आहे, ती वर्षे देवांची असें स्पष्ट नाहा. देवांचें वर्ष म्हणजे मनुष्यांची ३६० वर्षे असे मानले झणजे १२००० ही संख्या ३६० पट वाढून ४३२०००० इतकी वर्षे मनुष्यांची झणजे देवांचे युग झाले. प्रा. व्हिटने ह्मणतो की १२००० वर्षे देवांची ही कल्पना मनूची नव्हे, ती मागाहून निघाली. परंतु हे ह्मणणे बरोबर नाही. मनुष्याच्या दिवसापेक्षां देवांचा दिवस माठा ही कल्पना मनूच्या पूर्वीचीच आहे. तैतिरीयसंहितेतले एक वाक्य पूर्वी दिल आहे (पृ.६९), त्यांत मनुष्यांचा संवत्सर झणजे ३६० दिवस हा देवांचा दिवस हैं स्पष्ट आहे. अर्थात देवांचें वर्ष झणजे मनुष्यांची ३६० वर्ष असें झालच. आणि मनुवाक्यांत देवांचें वर्ष असे स्पष्ट नाहीं, तरी युग देवांचें असें सष्ट आहे; तेव्हा वर्षेही देवांचीच असा अर्थ साहजिक निघतो. ह्मणून मनुष्यांची (१२०००४३६०= ) ४३२०००० वर्षे हैं देवांचे युग, हे परिमाण मनूच्या वेळचंच असें निःसंशय दिसते. आणि तशी सहस्र वर्षे हा ब्रह्मदेवाचा दिवस असें मनुवाक्यांत आहेच. त्यास कल्प ही संज्ञा मात्र नाही. ज्योतिषग्रंथांत ब्रह्मदेवाचा दिवस तोच कल्प असे सांगितले आहे. असो एकंदरीत कृतादि युगांचें, महा त्रेता

  • बर्जेसचें सूर्यसिद्धांताचें भाषांतर ए. १० पहा.