पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. ( भूर्लोकाच्या ) देवता समजाव्यात. 'वायु ' पासून 'भगा ' पयत वर्णिलेल्या अन्तारक्ष ( भुवा ) देवता होत, सूर्यापासून देवपत्नी येथपयत सांगतलल्या देवता स्वर्गस्थ स्वलाकाच्या समजाव्यात. याप्रमाणे “ गा ग्मा ” इत्यादि शब्दापासून देवपत्नीपयत त्रिकांडी पांच अध्यायाचा हा निघण्टु ग्रन्थ आहे. निरूक्त ग्रन्थांच बारा अध्याय आहेत. दोन अध्याय अपुरे असल्यामुळे काणा तेरा आहेत, असाह मानतात. या ग्रन्थास“समाम्नायः समाम्नातः" यथून आरभ हाऊन " तस्यास्तस्यास्ताद्भाव्यमनुभवत्यनुभवति " यथे तो संपूर्ण झाला आहे. १ नाम ( नाम व सर्वनामें), २ आख्यात (क्रियापद), ३ निपात आणि ४ उपसर्ग असे एकंदर चार भाग सर्व शब्दांचे (पद जाताचे ) यास्काचायांनी केले आहेत. याप्रमाणे शब्दांचे भेद सांगून, वैदिक मंत्रांतील पदांचा अर्थ व त्याचा हेतु ही सांगितली आहेत. मंत्रवाक्यांचा अर्थ समजून यथाविधि अनुष्ठान होण्यास हे सर्व ज्ञान अवश्य आहे. अनुष्ठानमंत्रांतील पदांचा विशेष अर्थ कसा झाला, हे यास्कानों व्याकरणाच्या नियमान्वयें आणि वेदांच्या ब्राह्मणवाक्यांच्या आधाराने सिद्ध केलें आहे. उदाहरणार्थ ' पृथ्वी ' (जमोन ) या शब्दाला पृथिवा हे नांव पडण्याचे कारण असे आहे. “ यदप्रथयत्तत्प्रार्थव्य पृथिवित्वम् " ( तै. ब्रा. १.१.३,७ ) तसेच लौकिक संस्कृत भाषेत 'न' हा निषधवाचक शब्द आहे, परंतु