पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थान द. अध्याय आणि कंडिका अनुवाक यांची संख्या टिपेंत दिली आहे.* याप्रमाणे शतपथ ब्राह्मणांत १४ कांडे ६८ अनुवाक १०० अध्याय आणि ७६२४ कंडिका आहेत. एक कंडिका म्हणजे साधारणतः त्यांतील एक ब्राह्मण मंत्र असें समजावें. ' ब्राह्मण ' असाहि त्यांतील एक पोटभाग आहे. ___पहिल्या नऊ कांडांत या संहितेतील १८ अध्यायांत सांगितलेल्या कर्मानुष्ठानांचें ब्राह्मण आहे, ह्मणजे संहितेत आलेल्या त्या सर्व प्रकरणाविषयीं, प्रयोग विनियोग तंत्रे वगैरे यांचे सविस्तर वर्णन व खुलासा आणि शब्दाशब्दांचे कांड नांव अ. संख्या, अनुवाक संख्या कंडिका. १ श्रीहविर्यजन २ एकनादिका ५४९ ३ अध्वर ८५९ ग्रह ४७१ ३९८ सव उखासंभरण ७ हम्तिघट ८ चिति ९ संचिति १० अग्निरहस्य ११ अष्टाध्यायी १२ मध्मम १३ अश्वमेध ६४ उपनिषद ७१६ १४ १०० ६२४