पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहहर्शन. २४९ वासुदेव होतात, आणि बळी, रावण इत्यादिकांसारखे ९ प्रतिवासुदेव होतात. याप्रमाणे जैन मतांचा सारांश संक्षेपाने दिला आहे. यावरून जैन मतांविषयी थोडीबहुत तरी कल्पना करता येईल अशी उमेद आहे. *टीप आरा-समाजस्थिति, काल मानांची वर्षे १ ला सुखमा. ४ कोटी कोटी सागरोपम २ रा सुखं सुखमा. ३ -,३ रा सुखं दुःखमा २ - -- ४ था दुःख सुखमा १ -,,-उणे ४२ वर्षे ५ वा दुःखमा. २१००० वर्षे. ६ वा सुख दुःखमा - --- ____३४-३६ योजनें परिघाची एक खळी एक योजन खोल खणावी, त्यांत कोटी केशांचे तुकडे तुकडे करून आंत टाकावेत. एक वर्ष गेले की एक तुकडा बाहेर काढावा. अशा रीतीने तो खड्डा रिकामा झाला म्हणजे एक पल्योपम कालावधि होतो. कोटी पल्योपम x १० कोटी पल्योपम एक सागरोपम. १ कोटी सागरोपम X १ कोटी सागरोपम=कोटी कोटी सागरोपभ. ह्यावरून अबसार्पणी आणि उत्सर्पिणी काल केवढा आहे, याची आटकळ बांधावी.