पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ प्रस्थानभेद. अर्थशास्त्रः--हें शास्त्रहि बहुविध आहे. नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपकारशास्त्र ( स्वयंपाकाचे शास्त्र) आणि चौसष्ट कलांचे शास्त्र या सर्व शास्त्रांचा अन्तर्भाव अर्थशास्त्रांत होतो. ही शास्त्र अनेक मुनींनी लोक कल्याणाकरिता केलेली आहेत. त्यांचेविषयी सविस्तर माहिती येथे देता येत नाही. फक्त चौसष्ट कलांची नांवें मात्र येथे दिली आहेत. १ गीत, २ वाध, ३ नृत्य, ४ नाट्य, ५ आलेख्य, ६ विशेषकच्छेद्य, ७ तंडुल कुसुमबलिप्रकार, ८ पुष्पास्तरण, ९ दशनवसनांगराग, १० मणिभूमिकाकर्म, ११ शयनर वन, १२ उदकवाद्य, १३ नेपथ्ययोग, १४ उदघात, १५ चित्रयोग, १६ माल्यग्रथनविकल्प, १७ कर्गपत्रभंग, १८ पानकरसरागासवयोजन, १९ सूचीयानकी, २० सूत्रक्रीडा, २१ सुगंधयुक्ति, २२ वीणाडमरू. कदा नि, २३ हेलिका कूटवाणीज्ञान, २४ प्रतिमाला, २५ दुचक योग, २६ पु-तकवाचन,-पुस्तकयाचाशक्ति, २७ नाटकाख्यायिकादर्शन, २८ काव्यसमस्यापूरण २९ पट्टि वेत्रवाणविकल्प, ३० पुष्पवटिकानिमित्तज्ञान, ३१ यंत्रमातृकाधारण मातृकासंवाच्य, ३२ मानसिकाव्यक्रिया, ३३ छलितयोग, ३४ तर्ककर्म, ३५ तक्षण, . ६ वास्तु, ३७ रौप्यरत्नपरीक्षा, ३८ धातुवाद, ३९ मणिरागज्ञान, ४० बालक्रीडन, ४१ आकरज्ञान, ४२ वृक्षायुर्वेदयोग, ४३ मेषकुकुटलावयुद्धविधि, ४४ शुकसारिकाप्रलापन, ४५ उत्साह्न, ४६ केशमार्जमकौशल,