पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. माझे मित्र प्रोफेसर चिंतामण गंगाधर भानु ह्यांनी ह्या पुस्तकांत प्रस्तावना लिहावी असे वाटल्यावरून मी त्यास विनंति केली आणि त्यानी ती मान्य करून प्रस्तावना लिहिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पुणं माघ शु. १३ रविवार १८३५ तारिख ८ फेब्रुवारी १९१४ । वाले.