Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ५ श्लोक होईल मत्स्मृति ज्याणे ते देतें मी अमोलिक ।। अमूंदे एवढें हस्ती वत्सा रत्नांगुलीयक ॥८॥ सखे गगे आणखी दुसरें एक तुला सांगते; पण तूं धीर सो. डूं नको. गं0- हे पूर्वीचे सर्व ऐकलें, आणि अजून माझेविषयी तुला - प्रांतिच आहे काय ? Tianme श्लोक अंभोजकांतिसम कांति मुखांबुजाची नित्य प्रसन्न दिसते च रघूत्तमाची ॥ त्याच्या शिरावर जटा वळल्या बघून फुदून लक्ष्मण रडे मग ओरडून ।।९॥ HOME आर्या सौमित्राची चर्या त्याकाळी जी विलक्षण च झाली॥ ती बघतां विश्वाची शोकें भाने निघून ती गेली ॥१०॥ य०- बरे, त्या वेळेस सीतेला तिच्या संबंधी जनाने कांहीं बोध केला की नाही ? स.- हे यमुने, तूं उलटे कसे विचारतेस ९ संबंधी जनालाच सीतेने बोध केला. समालोक जावें पतीच्या सह काननांत कुलस्त्रियांचे व्रत हे च नित्य ॥ पदांतल्या भूषणशब्दयोगें हे काय संबंधिजनास सांगे ॥११॥ नंतर,