पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक श्लोक PROST घालीव कांहीं नयनें मिटन पास निमेषसे वन्सर तूं हंसून ।। मा माझ्या प्रमाणे भरतास निन्य सेवून राहा कर शांत चित्त ॥६॥ (मग लक्ष्मण ही में बोलला.) आर्या त्वत्संगेंचार युगें 'यामच होतील सांगतों तुजला ॥ त्वत्संगरहित चवदा वर्षे मन्वंतरें च ती मजला ॥७॥ गं०- बरें, कौसल्येनें रामचंद्राला काही शिकवले काय ९ स०- होय अरे वन्सा रामा, सीतेला असे अर्धे बोलते, तों च तिचे डोळे भरून आले; आणि कंठही दाटला, तरी ती असें बोलली, की वत्स लक्ष्मण रक्षण करणारा अस. तांना तुला सीतेकडे पाहाण्याची गरज नाही; परंतु एव. ढेमात्र सांगते, की लक्ष्मण लहान आहे, तर त्याला मात्र फार जप. कांकी, TAARE श्लोकअर्धा राज्योपभोगापेक्षां ही तूं जाला अधिक प्रिय॥ मग रामचंद्र ही तिला असें ह्मणाला, की तरी बरें च तूं आपल्या जिवाला ही जप, असें नाहीं आणखी सांगितलेस. गं0- तर मग खचीत त्या दिवसापासून रामचंद्राला स्वाभा विक जो सुंदरपणा तोच मात्र अलंकार असेल. स- आणखी दुसरा ही एक होता. ज्या वेळेस रामचंद्र कौ शल्येची जाण्याविषयी आज्ञा घेऊ लागला त्यावेळेस कौ. सल्या रामास बोलली, १ प्रहर.